अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?

अशोक सराफ यांच्यासोबत काम करणाऱ्या सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गज अभिनेत्यांची पुढची पिढी तुम्हाला सिनेसृष्टीत काम करताना दिसते. त्यामुळे अशोक सराफ यांचा मुलगादेखील सिनेसृष्टीतच अभिनेता म्हणून समोर येईल, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती.

अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य की प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
ashok saraf son aniket saraf
| Updated on: Apr 26, 2025 | 3:08 PM