Diljit Dosanjh Satluj : ‘सतलज’ चित्रपटात असं काय दाखवलंय की सरकारला वाटतं लोकांनी हा चित्रपट पाहू नये, जसवंत सिंग खालरा कोण होते?

Diljit Dosanjh Satluj : सध्या सोशल मीडियावर ‘सतलज’चित्रपटावरुन मोठा वाद सुरु आहे. रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट लगेच OTT प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला. या चित्रपटामध्ये असं काय दाखवलं आहे, की सरकारला वाटतं लोकांनी हा चित्रपट पाहू नये. जसवंत सिंग खालरा कोण होते? या चित्रपटाच्या वादाबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Diljit Dosanjh Satluj : ‘सतलज’ चित्रपटात असं काय दाखवलंय की सरकारला वाटतं लोकांनी हा चित्रपट पाहू नये, जसवंत सिंग खालरा कोण होते?
Diljit Dosanjh Satluj
| Updated on: Jul 14, 2026 | 1:55 PM

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून ते राजकीय नेतेमंडळी या वादावर भाष्य करत आहेत. ‘सतलज’ हा चित्रपट सुरुवातीपासून वादात राहिला आहे. सेन्सर बोर्डाकडे हा चित्रपट अडकून पडला होता. अखेर तीन वर्षांनी हा चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण तिथूनही हा चित्रपट एका रात्रीत हटवण्यात आला. ‘सतलज’ हा चित्रपट आता पुढील आदेशापर्यंत भारतात पाहता येणार नाही. हा चित्रपट हटवण्याच्या निर्णयावरुन फक्त दिलजीत दोसांझच नाही, तर डायरेक्टर हनी त्रेहान सुद्धा चिडले आहेत. सामान्य जनतेच्या मनातही राग आहे. आतापर्यंत कोणाला हे समजलेलं नाही की, सतलज चित्रपट असा अचानक का हटवला? कोणाच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतला?. अखेर असं या चित्रपटात काय आहे, की ज्यावरुन ठरवलं की प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये. म्हणजे भारतात कोणालाच हा चित्रपट पाहता येऊ नये. दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’वरुन काय घडलं, वाद काय आहे?. FWICE ने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us