Live Update : राज्यात दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार
Picture

राज्यात दिवसभरात 2,190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार

मुंबई : राज्यात आज 105 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर, दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, तर 964 रुग्णांना डिस्चार्ज

27/05/2020,8:51PM
Picture

पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन 26 विमानाद्वारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक

पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन 26 विमानाद्वारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक, इंडिगोच्या कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्लीच्या फ्लाईट रद्द, लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून विमानाच्या 34 उड्डाणांची तयारी, दिल्ली, बंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोचीन या मार्गांवरील विमान वाहतूक पुण्यापासून सुरू करण्यास विमान कंपन्यांची परवानगी

27/05/2020,10:43AM
Picture

फडणवीसांनी आता 'या' दोन आकडेवाऱ्या द्याव्यात : पृथ्वीराज चव्हाण

27/05/2020,10:38AM
Picture

प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त

27/05/2020,10:37AM
Picture

सातारा जिल्ह्यात 12 तासांत 58 नवे रुग्ण, कोरोनाबाधित 394 वर

27/05/2020,10:36AM
Picture

राज्यात 54 हजारपार कोरोनाग्रस्त, दिवसभरात 97 बळी

27/05/2020,10:35AM
Picture

मुंबईत 1002 नवे रुग्ण, 39 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

27/05/2020,10:34AM
Picture

पुणे जिल्ह्यात 327 नवे कोरोनाग्रस्त, SRPF च्या 14 जवानांना लागण

27/05/2020,10:34AM
Picture

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1001 वर

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1001 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 57 मृत्यू, नाशिक शहर जिल्ह्यात दुसरा कोरोना हॉटस्पॉट, एकाच दिवसात 17 पॉझिटिव्ह रुग्ण

27/05/2020,10:31AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 30 नवे कोरोना रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 30 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1360 वर

27/05/2020,10:24AM
Picture

देशात कोरोना रुग्णांची संख्या 151767

देशात कोरोना रुग्णांची संख्या 151767, तर मृत्यूची संख्या 4337, देशात आतापर्यंत 64425 रुग्ण बरे होऊन घरी परतले, गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 6387, तर 170 मृत्यू, आरोग्य मंत्रालयाची माहिती

27/05/2020,10:13AM
Picture

सोलापुरात कोरोनाचे आणखी 29 रुग्ण

सोलापुरात कोरोनाचे आणखी 29 रुग्ण, तर एकाचा मृत्यू, आज आढळलेल्या 29 रुग्णांत 20 पुरुष आणि 9 स्त्रियांचा समावेश, सोलापुरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 653 वर, आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू

27/05/2020,10:07AM
Picture

पुणे जिल्ह्यात 12 तासात कोरोनाचे 49 नवे रुग्ण

पुणे जिल्ह्यात 12 तासात कोरोनाचे 49 नवे रुग्ण, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 6529 वर, तर जिल्ह्यात 289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

27/05/2020,10:00AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

27/05/2020,10:00AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *