LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

उस्मानाबाद – शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, डॉ तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने शिवसैनिकांत नाराजी, खासदार ओमराजे यांच्या कार्यालयात बैठक सुरू, सावंत यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करणार, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ‘मातोश्री’वर ठाकरे यांची भेट घेणार

02/01/2020,2:33PM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपची माघार

02/01/2020,1:51PM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

नाशिक - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतुन भाजपची माघार

BREAKING नाशिक – जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतुन भाजपची माघार, महाविकास आघाडीचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड, औपचारिक घोषणा बाकी, भाजपाचे जे.डी हिरे यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

02/01/2020,1:47PM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

एकनाथ खडसे यांची नाराजी दूर झाली पाहिजे : सुधीर मुनगंटीवार

एकनाथ खडसे यांची नाराजी दूर झाली पाहिजे, संवाद, चर्चेतून नाराजी दूर होईल. देवेंद्र फडणवीसांनी तिकीट कापलं नाही. खडसेंनी पुरावे दिल्याचं म्हटलं आहे. ते पाहून कारवाई होईल – सुधीर मुनगंटीवार

02/01/2020,1:25PM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी आंदोलन

सोलापूर- आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी आंदोलन, काँग्रेसभवनसमोर आंदोलन सुरू, काँग्रेस कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा आंदोलनामध्ये सहभाग

02/01/2020,1:22PM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

एक जानेवारीला भारतात तब्बल 67 हजार 385 बाळांचा जन्म

02/01/2020,11:01AM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

काँग्रेस भवन तोडफोडप्रकरणी 19 जणांना अटक

पुणे : काँग्रेस भवन तोडफोडप्रकरणी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील 19 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक, मंगळवारी 20 ते 25 जणांनी काँग्रेस भवनची दगडफेक करत तोडफोड केली होती.

02/01/2020,10:53AM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

फडणवीस-महाजनांमुळे माझं तिकीट कापलं : एकनाथ खडसे

02/01/2020,11:01AM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

नागपुरात सकाळपासून पाऊस सुरूच

नागपूर – नागपुरात सकाळपासून पाऊस सुरूच, कार्यालयात जाणाऱ्यांना थंडीच्या दिवसात गरम कपड्यांऐवजी रेनकोट घालून पडण्याची वेळ, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीही वाढली.

02/01/2020,10:50AM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

खातेवाटपाबाबत चर्चेसाठी काँग्रेसची बैठक

खातेवाटप आणि शिवसेनेकडून अतिरिक्त खाते कोणते घ्यायचे यावर तोडग्यासाठी काँग्रेस नेत्यांची 11.30 वाजता बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगितले काँग्रेस पक्षांतर्गत विषय संपवा, मग त्यानंतर खातेवाटप यावर पुढे आपण चर्चा करू असा निरोप दिला. सांस्कृतिक, युवक कल्याण ही अतिरिक्त खात्यांची ऑफर काँग्रेस पक्षाला दिल्याची माहिती, त्यावर काँग्रेस नेते या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती, काँग्रेसला मात्र ऑफर दिलेल्या खात्यापेक्षा अधिक चांगले खाती हवे असल्याची चर्चा

02/01/2020,10:50AM
Live Update, LIVE : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन शिवसैनिक ‘मातोश्री’वर जाणार

कोल्हापूर झेडपी अध्यक्षपदाची निवडणूक

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी करून काँग्रेसचे बजरंग पाटील यांचं तर उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांच नाव निश्चित, दोघेही उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये दाखल, बाकी सदस्यांची बस साडेअकरापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये पोहोचणार

02/01/2020,10:49AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *