AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेंडी खाण्याचे फायदे वाचून आताच खावू वाटेल भेंडीची भाजी, गर्भवती महिलांनी… जाणून घ्या!

शिमला मिरची असो किंवा भेंडी असो अशा अनेक भाज्या खायला लोक टाळाटाळ करतात. तसेच भेंडी ही भाजी भरपूर लोकांची न आवडती भाजी असते तर काही लोकांची ती आवडती भाजी असते. पण तुम्हाला माहितीये का भेंडी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात.

भेंडी खाण्याचे फायदे वाचून आताच खावू वाटेल भेंडीची भाजी, गर्भवती महिलांनी... जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 29, 2023 | 7:44 PM
Share

Health News : आजकाल भरपूर लोक भाज्या खाण्याचा कंटाळा करतात किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर ती भाजी खाणं टाळतात. यामध्ये मग कारलं असो, शिमला मिरची असो किंवा भेंडी असो अशा अनेक भाज्या खायला लोक टाळाटाळ करतात. तसेच भेंडी ही भाजी भरपूर लोकांची न आवडती भाजी असते तर काही लोकांची ती आवडती भाजी असते. पण तुम्हाला माहितीये का भेंडी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

भेंडी खायला काही लोकांना आवडते तर काही लोकांना आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की ही छोटीशी भेंडी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण भेंडीची भाजी तुमचे अनेक आजार बरे करण्याचे काम करते. त्यामुळे जर तुम्ही भेंडी खात नसाल तर लगेचच तुमच्या आहारात भेंडीचा समावेश करा. कारण भेंडीमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते.

भेंडी खाण्याचे फायदे-

1. हृदयासाठी फायदेशीर- भेंडीमध्ये व्हिटॅमिन K असते. त्यामुळे भेंडी ही हृदयासाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुम्हाला जर हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही भेंडी नक्कीच तुमच्या आहारात समाविष्ट करा. कारण भेंडी हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.

2. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर – भेंडीमध्ये फोलेट असते जे गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर असते.  त्यामुळे महिलांनी गरोदरपणात त्यांच्या आहारात भेंडीचा समावेश जरूर करावा. भेंडी गरोदरपणात फायदेशीर ठरू शकते.

3. मधुमेहावर फायदेशीर – मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी फायदेशीर आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज भेंडी खा.  कारण भेंडी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

4. पचनशक्ती चांगली राहते – ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी भेंडी जरूर खा.  कारण भेंडी कमकुवत पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते.

5. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते – जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर भेंडी खाण्यास सुरुवात करा. कारण भेंडीत व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

Follow Us
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले