बटाट्याची साल तुम्ही फेकून देता का? वाचा बटाट्याच्या सालीचे फायदे

बटाट्याच्या सालीत असलेल्या पोषक तत्वांबद्दल माहिती असेल तर तुम्ही पुन्हा अशी चूक आपण कधीच करणार नाही. ग्रेटर नोएडाच्या एका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ यांनी बटाट्याची साल मानवी शरीरासाठी का फायदेशीर आहे हे सांगितले.

बटाट्याची साल तुम्ही फेकून देता का? वाचा बटाट्याच्या सालीचे फायदे
potato peelsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 1:54 PM

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण लोकांना ते प्रत्येक भाजीमध्ये टाकून शिजवायला आवडते. बटाट्यापासून अनेक प्रकारच्या खास पाककृती बनवता येतात, जसे की चोखा, चाट, टिक्की, पकोडा इत्यादी. बऱ्याच लोकांना बटाटे इतके आवडतात की त्यांना प्रत्येकवेळी ते खावेसे वाटतात. साधारणपणे बटाटे शिजवताना आपण त्याची साल फेकून देतो, पण बटाट्याच्या सालीत असलेल्या पोषक तत्वांबद्दल माहिती असेल तर तुम्ही पुन्हा अशी चूक आपण कधीच करणार नाही. ग्रेटर नोएडाच्या एका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ यांनी बटाट्याची साल मानवी शरीरासाठी का फायदेशीर आहे हे सांगितले.

बटाट्याची साल हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते आणि त्यात भरपूर प्रमाणात लोहदेखील असते. याशिवाय बटाट्याच्या सालीत व्हिटॅमिन बी 3 ची कमतरता नाही.

बटाट्याच्या सालीचे फायदे

बटाट्याची साल आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवू शकते कारण त्यात असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित केला जातो. आता भारतात हृदय रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने बटाट्याची साल अनेकांना उपयोगी पडू शकते.

बटाट्याची साल फायटोकेमिकल्समध्ये समृद्ध आहे, हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे. त्याचबरोबर या सालींमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड आढळून येते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

बटाट्याच्या सालीत कॅल्शियमसारखी अनेक महत्त्वाची खनिजे असतात, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्यासाठी काम करत असते. याचे कारण म्हणजे यामुळे हाडे मजबूत होतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.