AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता सकाळ संध्याकाळ कॉफीशिवाय जमत नाही? ‘या’ नुकसानीसाठी तयार राहा

या आलिशान पेयामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण काही लोकांना गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायला आवडते. हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ञाने सांगितलं गरजेपेक्षा जास्त कॉफीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

काय सांगता सकाळ संध्याकाळ कॉफीशिवाय जमत नाही? 'या' नुकसानीसाठी तयार राहा
Coffee loversImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 16, 2023 | 8:11 PM
Share

मुंबई: भारतात कॉफी प्रेमींची कमतरता नाही, मग ती फिल्टर कॉफी असो किंवा दुकानात मिळणारी कॅपचिनो, ती प्यायल्या बरोबर शरीरात एक अद्भुत ताजेपणा येतो. या आलिशान पेयामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण काही लोकांना गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायला आवडते. हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ञाने सांगितलं गरजेपेक्षा जास्त कॉफीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

कॉफी पिण्याचे तोटे

डीमेंशिया (Dementia)

जे लोक दिवसातून 1 किंवा 5 कपपेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना डीमेंशिया होण्याचा धोका वाढतो. हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये रुग्ण मानसिकरित्या सामान्यपणे वागू शकत नाही. तसेच यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक सारखे आजार होऊ शकतात.

झोप न येणे (Insomia)

आपण कॉफी पितो जेणेकरून आपल्याला ताजेतवाने वाटेल आणि झोप आणि थकवा नाहीसा होईल. यामुळे सतर्कता वाढते, पण जास्त कॉफी प्यायल्यास कॉफीमुळे झोप योग्य वेळी येणार नाही आणि त्याचबरोबर झोपेची पद्धतही पूर्णपणे विस्कळीत होते.

अपचन (Indigestion)

कॉफी प्यायल्याने आपल्या पोटावर सर्वात वाईट परिणाम होतो कारण यामुळे गॅस्ट्रिन हार्मोन बाहेर पडतो ज्यामुळे कोलनची क्रिया वाढते. जास्त कॉफी प्यायल्यास अपचनाची समस्या उद्भवू शकते.

उच्च रक्तदाब (High BP)

कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते, ज्यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हाला हृदयरोग असेल किंवा हाय बीपीची तक्रार असेल तर खूप कमी प्रमाणात कॉफी प्या.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर