AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गोड पदार्थाने होतं वजन कमी, बिनधास्त खा!

शरीराला साखरेची गरज नसते असं म्हणतात पण खरं तर साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आपल्याला अशक्तपणा आणि चक्कर येण्याच्या समस्येपासून आपले रक्षण करते. पण पांढऱ्या साखरेऐवजी नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टी खाव्यात, तरच आपण वजन कमी करू शकू.

या गोड पदार्थाने होतं वजन कमी, बिनधास्त खा!
weight loss
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 14, 2023 | 2:01 PM
Share

मुंबई: गोड गोष्टी फिटनेसचा शत्रू मानल्या जातात कारण त्या लठ्ठपणा वाढवण्यास जबाबदार असतात. शरीरात साखर जास्त जमा झाली तर त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते आणि मग पोटाची आणि कमरेची चरबी वाढू लागते. शरीराला साखरेची गरज नसते असं म्हणतात पण खरं तर साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आपल्याला अशक्तपणा आणि चक्कर येण्याच्या समस्येपासून आपले रक्षण करते. पण पांढऱ्या साखरेऐवजी नैसर्गिक साखर असलेल्या गोष्टी खाव्यात, तरच आपण वजन कमी करू शकू.

वजन कमी करण्यासाठी मध खा

वजन कमी करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकता, रोजच्या डाएट प्लॅनमध्ये त्याचा समावेश अवश्य करावा कारण यामुळे लठ्ठपणा तर कमी होतोच, शिवाय आपली त्वचा सुंदर बनवण्याचेही काम करते.

मधामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यात व्हिटॅमिन बी -6, व्हिटॅमिन सी, अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स, राइबोफ्लेविन आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतात, तसेच कॅलरी आणि साखर खूप कमी असते. याची टेस्ट गोड आहे, परंतु वजन कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

मध वजन कसे कमी करते?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या म्हणण्यानुसार, जर आपण नियमितपणे मध खाल्ले तर यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल आणि ते फ्लो बर्नरसारखे काम करण्यास सुरवात करेल आणि नंतर हळूहळू वजन कमी होईल. हे चयापचय देखील वाढवते, ज्यामुळे चरबी कमी होते.

honey

मधाचे सेवन कसे करावे?

वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यावं, चांगला परिणाम हवा असेल तर त्यात लिंबाचा रस मिसळावा. काही लोकांना ग्रीन टीमध्ये मध मिसळून पिणे देखील आवडते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.