AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशी तूपाचे आरोग्यदायी फायदे, डोळे, हाडे आणि हृदयासाठी खूप गुणकारी, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे

देशी तुपाचे सेवन केल्याने आपल्याला पुष्कळ आवश्यक पोषण तत्वे (कॅलरी, फॅट, सॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के) मिळतात, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, पोट, त्वचा, केस इत्यादीसाठी खूप फायदेशीर आहेत. (Health benefits of native ghee, very beneficial for eyes, bones and heart, know 5 miraculous benefits)

देशी तूपाचे आरोग्यदायी फायदे, डोळे, हाडे आणि हृदयासाठी खूप गुणकारी, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे
तूप
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: May 13, 2021 | 10:13 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्वयंपाक, धार्मिक विधी आदिमध्ये देशी तूपाचा वापर केला जातो. यासह, देशी तूपाचे आयुर्वेदातही फायदे सांगितले आहेत. जे शरीराची हाडे मजबूत करण्यास, डोळ्यांचा दृष्टी वाढविण्यास आणि आपल्याला तरूण ठेवण्यास मदत करतात. देशी तूपाचे बरेच फायदे आहेत. परंतु हे विशेषत: डोळे आणि शरीराची हाडे मजबूत करते. देशी तुपाचे सेवन केल्याने आपल्याला पुष्कळ आवश्यक पोषण तत्वे (कॅलरी, फॅट, सॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के) मिळतात, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, पोट, त्वचा, केस इत्यादीसाठी खूप फायदेशीर आहेत. (Health benefits of native ghee, very beneficial for eyes, bones and heart, know 5 miraculous benefits)

देशी तूप खाण्याचे पाच फायदे

1. डोळ्यांसाठी फायदेशीर

देशी गायीच्या तूपात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि जीवनसत्त्वे असतात जे शरीराला संक्रमणापासून वाचवतात. हे सर्व घटक शरीरातून विषारी पदार्थ देखील काढून टाकतात. एक चमचा गाईच्या तूपात एक चतुर्थांश चमचा काळीमिरी मिसळा आणि सकाळी आणि रात्री झोपेच्या वेळी रिकाम्या पोटी खा. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढेल.

2. केसांना हायड्रेट करते

जर आपले केस निस्तेज व खराब झाले असतील तर आपले स्कल्प मजबूत करण्यासाठी तूप वापरू शकता. तूपात बरेच फॅटी अॅसिड असतात जे केसांना आतून हायड्रेट करतात. याचा वापर केल्याने तुमचे केस मॉइश्चराईज राहतील.

3. लठ्ठपणापासून मुक्तता

तूप सेवन केल्याने लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत होते. असे म्हणतात की देशी तूपात उपस्थित सीएलए मेटाबॉल्जिम योग्य ठेवते, ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. गायीच्या तूपात कोलेस्टेरॉल आढळत नाही, जे शरीरात जमलेल्या, हट्टी चरबीला वितळवून मेटाबॉल्जिम वाढविण्यास मदत करते.

4. हाडे मजबूत होतात

जर तुम्ही दररोज तूपाचा आपल्या आहारात समाविष्ट केला तर हाडे मजबूत होतील. तुपामध्ये व्हिटॅमिन K2 मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडांसाठी आवश्यक द्रव पदार्थ तयार करण्यास मदत होते. म्हणून तूप सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. तूप (20-25 ग्रॅम) आणि साखर कँडी खाल्ल्याने अल्कोहोल, भांग आणि गांजाचा नशा कमी होतो.

5. पचनक्रिया चांगली होते

हिवाळ्यामध्ये बद्धकोष्ठताची समस्या अधिक असते. जर तुम्ही झोपेच्या आधी एक कप गरम दूधामध्ये दोन चमचे तूप मिसळून प्यायल्यास तुम्हाला बरे वाटेल. देशी तूप पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यात उपयोगी ठरू शकते.

महिलांनी तूपाचे सेवन अवश्य करावे

देशी तूपात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के2 यासारखे पौष्टिक घटक असतात, जे शरीराच्या संप्रेरकांना संतुलित ठेवण्यास मदत करतात, गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्याया मातांनी तुपाचे सेवन करणे आवश्यक आहे. (Health benefits of native ghee, very beneficial for eyes, bones and heart, know 5 miraculous benefits)

इतर बातम्या

दरमहा 870 रुपये जमा करून मिळवा 64,351 रुपये, गुंतवणुकीचा चांगला मार्ग

‘तेंडल्या’ चित्रपटाच्या पडद्यामागची 1 कोटी 70 लाखांची गोष्ट, पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार शेतात का राबतात?

Follow Us
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?