AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळा जोरात आहे, तुम्ही थंड पाणी प्याल, त्याआधी त्याचे दुष्परिणाम वाचा!

अनेक जण फ्रिजमधील थंड पाणी पितात. पण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. थंड पाणी पिण्याचे तोटे काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.

उन्हाळा जोरात आहे, तुम्ही थंड पाणी प्याल, त्याआधी त्याचे दुष्परिणाम वाचा!
Drinking cold waterImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 18, 2023 | 1:54 PM
Share

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. अशावेळी उष्णतेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक जण फ्रिजमधील थंड पाणी पितात. पण यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. थंड पाणी पिण्याचे तोटे काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.

  • बद्धकोष्ठतेची समस्या – थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. होय, जेव्हा तुम्ही उन्हातून आल्यावर थंड पाणी पिता. त्यामुळे आतडे आकुंचन पावतात. त्याचबरोबर पोटात दुखणे, बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधी आकुंचनामुळे पाचन समस्या खूप सामान्य मानल्या जातात.
  • हृदयाचे ठोके कमी होतात – उन्हाळ्याच्या ऋतूत जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके कमी होतात. जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा ते आपल्या हृदयाचे ठोके वाढवते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.
  • थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. कारण थंड पाण्यामुळे पोट घट्ट होते.
  • जास्त वेळ थंड पाणी प्यायल्याने ब्रेन फ्रीजची समस्या देखील उद्भवू शकते. थंड पाण्यावरील अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, ते मज्जातंतूंपर्यंत पोहोचताच मेंदूला संदेश देते. ज्यामुळे डोक्यात दुखण्याची समस्या निर्माण होते.
  • एनर्जी लेव्हल कमी होते- थंड पाणी प्यायल्याने शरीराची मेटाबॉलिक सिस्टिम मंदावते. ज्यामुळे ते चरबी योग्यरित्या सोडू शकत नाही. कधीकधी यामुळे अशक्तपणा आणि थकवा देखील येऊ शकतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!