AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या डाएट मध्ये आजच या 3 गोष्टींचा समावेश करा, डोळे राहतील निरोगी

तुम्हीही अशाच समस्येशी झगडत असाल तर काळजी करू नका. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्ही तुमची दृष्टी वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते पदार्थ...

तुमच्या डाएट मध्ये आजच या 3 गोष्टींचा समावेश करा, डोळे राहतील निरोगी
for eyesightImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 23, 2023 | 8:15 PM
Share

मुंबई: आजकाल बराच वेळ मोबाईल फोन किंवा लॅपटॉपच्या वापरामुळे लोकांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. डोळ्यांच्या दुखण्याबरोबरच त्याला बारकाईने पाहण्यात आणि वर्तमानपत्रे वाचण्यातही त्रास होत आहे. जर तुम्हीही अशाच समस्येशी झगडत असाल तर काळजी करू नका. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्ही तुमची दृष्टी वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते पदार्थ…

1. अंडी

जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत मानली जातात. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळते. याचे सेवन केल्याने शरीराला प्रथिनेही मिळतात. इतकंच नाही तर यामध्ये ल्युटीन आणि जेक्सैन्थिन सारखे पोषक घटक देखील आढळतात, ज्यामुळे दृष्टी मजबूत राहते आणि चष्म्याची गरज भासत नाही.

2. गाजर

डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी गाजरांसारखं दुसरं काहीच नाही. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे दृष्टी वाढते आणि त्याच्या वेदना दूर होतात. हे डोळ्यांसाठी उत्तम अन्न मानले जाते.

3. बदाम

बदाम’ गरम असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळते, ज्यामुळे दृष्टी वाढते. आपण रात्री 3-3 बदाम भिजवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे सेवन करू शकता.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान