AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहेत चीज खाण्याचे फायदे?

अशाच एका दुग्धजन्य पदार्थाला चीज म्हणतात. सध्या सँडविच, पास्ता, पिझ्झा आणि बर्गरमध्ये याचा वापर केला जातो. बरेच लोक हे हानिकारक मानतात, परंतु हे आरोग्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते कारण त्यात भरपूर कॅल्शियम आणि प्रथिने असतात.

काय आहेत चीज खाण्याचे फायदे?
Eating cheeseImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 16, 2023 | 7:04 PM
Share

मुंबई: बरेचदा दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण दूध हे एक संपूर्ण अन्न आहे आणि त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अशाच एका दुग्धजन्य पदार्थाला चीज म्हणतात. सध्या सँडविच, पास्ता, पिझ्झा आणि बर्गरमध्ये याचा वापर केला जातो. बरेच लोक हे हानिकारक मानतात, परंतु हे आरोग्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते कारण त्यात भरपूर कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यात कार्बोहायड्रेट्सही कमी असतात.

काय आहेत चीज खाण्याचे फायदे?

आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो, त्यांच्यासाठी चीज खाणे चांगले आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन म्हणाले की, चीज खाल्ल्याने आपली हाडे मजबूत राहतात.

  1. जर तुम्हाला रेग्युलर सॅलड खाण्याची आवड असेल तर तुम्ही त्यात चीज घालून चव वाढवू शकता. त्यासाठी टोमॅटो, काकडी, कांदा, मुळा क्युब शेपमध्ये कापून मग त्यात चीज मिसळा.
  2. प्रथिने मिळविण्यासाठी आपण बऱ्याचदा अंडी खाणे आवश्यक आहे, आपण त्यात चीज मिसळू शकता. यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट तयार होईल, ज्यामुळे शरीराला पोषण मिळेल आणि जिभेला चव येईल.
  3. आपण अनेकदा नाश्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खातो, आता त्यासोबत चीज टाकून त्याची चव घ्या, ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल.
  4. सकाळच्या नाश्त्यात सँडविच खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यात चीज घातल्याने चव खूप वाढते आणि सुंदरही दिसते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं