Belly Fat | पोटाचा घेर कमी करायचाय? मग या होममेड ज्यूसचे करा सेवन

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला एक्सरसाईजसोबत खाण्या-पिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आपण काही होममेड ज्यूसचे सेवन करु शकता. (Want to reduce belly fat, Then make this homemade juice)

Belly Fat | पोटाचा घेर कमी करायचाय? मग या होममेड ज्यूसचे करा सेवन
पोटावरची चरबी
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 1:03 AM

मुंबई : सध्या स्पर्धत्मक आणि धावपळीचे आयुष्य पाहता आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळट नसतो. अवेळी खाणे, अवेळी झोप, फास्ट फूड खाणे यामुळे अनेक शारीरीक समस्या, आजार निर्माण होतात. यापैकीच एक समस्या म्हणजे पोटाचा वाढता घेर. वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर घालवण्यासाठी लोक नानाविविध उपाय, एक्सरसाईज करीत असतात. मात्र परिणाम झिरो असतो. पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला एक्सरसाईजसोबत खाण्या-पिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आपण काही होममेड ज्यूसचे सेवन करु शकता. (Want to reduce belly fat, Then make this homemade juice)

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंब आपल्या शरीरासाठी लाभदायी असते. डाळिंबात झिंक, पोटॅशियम, फायबर, आयर्न, ओमेगा-6 आदि पोषक तत्वे असतात. यामध्ये डाएटरी नाइट्रेट्स असतात, जे एक्सरसाईजचा प्रभाव वाढविण्यास मदत करतात.

हिरव्या भाज्यांचा ज्यूस

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण हिरव्या भाज्यांचाही वापर करु शकता. आपण आपल्या आवडत्या हिरव्या भाजीचा ज्यूस बनवून पिऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक विटामिन व मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तर यामध्ये असलेल्या फायबरमुळे आपले पोट भरलेले राहते.

बीटचा रस

शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी बीट अत्यंत प्रभावी मानले जाते. बीटमध्ये आयर्न असते, जे आपल्या शरीरातील रक्ताची कमी दूर करते. बीटमध्ये असलेल्या प्रोटीन व फायबर आपल्या वेटलॉस रुटीनसाठी फायदेशीर आहे. बीटमधअये कॅलरीचे प्रमाणही कमी असते.

ओव्याचा ज्यूस

ओवा आपल्या घरी सहज उपलब्ध असलेला पदार्थ आहे. ओवा हा बहुगुणी आहे. आयुर्वेदात ओवा पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये उपस्थित थायमोक्विनोनमधील सक्रिय घटक स्वाभाविकच अँटिऑक्सिडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. हे आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे ओटीपोटातील चरबी कमी होऊ शकते.

आले आणि लिंबाचा रस

आले आणि लिंबू ही दोन्ही प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. यासह, ते शरीरातील मेटाबॉलिज्म रेट देखील वाढवतात. ज्यामुळे शरीरातील अन्न चांगले पचते आणि चरबी होत नाही. दररोज याचे सेवन केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. (Want to reduce belly fat, Then make this homemade juice)

इतर बातम्या

Tesla विरोधात चीन आक्रमक, आधी लष्कराकडून बंदी, आता सरकारी कार्यालयांमध्ये नो एंट्री

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा, अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.