AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसूण जास्त का खाऊ नये?

काही लोकांना लसूण त्याच्या तीव्र वासामुळे ते खाणे आवडत नाही. लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासह अनेक पोषक घटक असतात. इतके फायदे असूनही लसूणचे काही तोटे देखील आहेत, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे.

लसूण जास्त का खाऊ नये?
Garlic disadvantages Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 01, 2023 | 3:07 PM
Share

मुंबई: लसूण हा एक असा मसाला आहे जो भारतीय स्वयंपाकघरात खूप वापरला जातो, पाककृतींमध्ये त्याचा समावेश केल्यास चव प्रचंड वाढते, तसेच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही लोकांना लसूण त्याच्या तीव्र वासामुळे ते खाणे आवडत नाही. लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासह अनेक पोषक घटक असतात. इतके फायदे असूनही लसूणचे काही तोटे देखील आहेत, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे.

लसूण जास्त का खाऊ नये?

  1. एका आहार तज्ञाने बोलताना सांगितले की, लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जात असला तरी जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर तुम्हाला काही नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया लसणाच्या सेवनात काळजी घेणं का गरजेचं आहे.
  2. लसूण गरम असतो, त्यामुळे थंडीशी संबंधित आजारात लोक त्याचं सेवन करतात, पण काही लोक ते जास्त प्रमाणात खाऊ लागतात. यामुळे तोंडाचा तीव्र वास येतो, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, म्हणून मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करा.
  3. ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी लसूण टाळावे कारण यामुळे लो बीपी म्हणजेच हायपर टेन्शन होऊ शकते, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा येतो.
  4. जर तुम्ही ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ले तर हार्ट बर्नची समस्या उद्भवू शकते. खरं तर लसूणमध्ये आम्लीय संयुगे असतात, त्यामुळे जास्त सेवन केल्यास छातीत तीव्र जळजळ होण्याचा धोका असतो. काही वेळा ते असह्य होते, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान