AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Texas Hostage : अमेरिकेत धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह, बंदूकधाऱ्याचा प्रवेश 4 जण ओलीस,नेमकं काय घडलं?

घटनास्थळी पोलीस असून त्यांचा अपहरणकर्त्याशी संवाद सुरु असून एका व्यक्तीची सुटका करण्यात यश आलं असून कोणत्याही प्रकारे त्याला जखमी करण्यात आलं नसल्याची माहिती आहे.

America Texas Hostage : अमेरिकेत धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह, बंदूकधाऱ्याचा प्रवेश 4 जण ओलीस,नेमकं काय घडलं?
America Texas Hostage
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 16, 2022 | 8:10 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमध्ये (America Texas Hostage) धार्मिक कार्यक्रमात घुसून चार जणांचं अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदूकधारी अपहरणकर्त्यानं अमेरिकेतील सिनेगॉग (synagogue)  या धार्मिक ठिकाणी सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदूक घेऊन प्रवेश केला आणि चार जणांना ओलीस ठेवसं आहे. अपहरणकर्त्यानं पाकिस्तानी वैज्ञानिक आफिया सिद्दीकीच्या (Aafia Siddiki) सुटकेची मागणी केली आहे. अमेरिकन सुरक्षा दलांना ओलीस ठेवलेल्या चार पैकी एका जणाची सुटका करण्यात यश आल्याची माहिती आहे. या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दखल घेतली असून ते परिस्थिती नजर ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.सिनेगॉगमध्ये सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमात बंदूकधारी व्यक्तींनी प्रवेश केला. या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरु होतं. या दरम्यान हा प्रकार घडल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

एएनआयचं ट्विट

पाकिस्तानी वैज्ञानिकाच्या सुटकेची मागणी

अपहरणकर्त्यानं अमेरिकन पोलिसांच्या कैदेत असणाऱ्या आफिया सिद्दीकी याच्या सुटकेची मागणी केली आहे. आफिया सिद्दीकी वर अफगाणच्या कैदेत असताना अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आफिया सध्या फेडरल जेलमध्ये कैदेत आहे.

आफियाचा भाऊ असल्याचा अपहरणकर्त्याचा दावा

अपहरणकर्त्यानं स्वत: आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचा दावा केला होता. मात्र, आफिया सिद्दीकीच्या भावानं स्वत: समोर येत चार जणांना ओलीस ठेवणारी व्यक्ती आणि आफिया सिद्दीकीचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. चार जणांना ओलीस ठेवणारी व्यक्ती आफिया सिद्दिकीचा भाऊ नसल्याचं यामुळं स्पष्ट झालं आहे.

घटनेचं फेसबुक लाईव्ह

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेथ इस्त्राईल काँग्रेशन मध्ये घटना घडलीय. सिनेगॉग मध्ये सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतं. त्या लाईव्हमध्ये दिसून येतंय की, एक व्यक्ती बंदूक घेऊन तिथं घुसला आणि त्यानं चार जणांना ओलीस ठेवलं. यामध्ये एका यहूदी धार्मिक गुरुचा देखील समावेश आहे. घटनास्थळी पोलीस असून त्यांचा अपहरणकर्त्याशी संवाद सुरु असून एका व्यक्तीची सुटका करण्यात यश आलं असून कोणत्याही प्रकारे त्याला जखमी करण्यात आलं नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर खाली केला असून रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. या भागात कुणीही जाऊ नये, असं सांगण्यात आलेलं आहे. तर, जो बायडन हे देखील परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. इस्त्राईलकडून देखील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.

इतर बातम्या

भाजपच्या गद्दारीमुळं 2019 ला पराभव, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा

Aurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार? डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय?

America 4 People hostage at texas synagouge for release of Pakistani Scientist Aafia Siddiki

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या