AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासेमारी करणाऱ्याला सापडला दुर्मिळ नारंगी मोती, किंमत ऐकून भुवया उंचावतील

एका मासेमारी करणार्‍या हचाई नावाच्या व्यक्तीला हा दुर्मिळ मोती सापडला आहे.

मासेमारी करणाऱ्याला सापडला दुर्मिळ नारंगी मोती, किंमत ऐकून भुवया उंचावतील
Orange Pearl
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 08, 2021 | 9:32 AM
Share

बँकॉक : स्वप्न तर सर्वच बघतात पण काहीच जणांची स्वप्न पूर्णत्वास येतात (Rare Melo Orange Pearl). असंच काहीसं एका मासेमारी करणाऱ्यासोबत झालं आहे. त्याच्या हाती तब्बल 2.5 कोटी रुपयांचा खजिना हाती लागला आहे. या मच्छीमाऱ्याला नारंगी रंगाचा एक दुर्मिळ मोती मिळाला आहे (Rare Melo Orange Pearl).

समुद्रातून अनेकदा मौल्यवान वस्तू बाहेर पडत असल्याच्या घटना आपण वाचत असतो. कधी दुर्मिळ मासे तर कधी काय सापडत असतं. ही घटना थायलंडची असून एका मासेमारी करणार्‍या हचाई नावाच्या व्यक्तीला हा दुर्मिळ मोती सापडला आहे.

या थायलंडच्या किनाऱ्याजवळ एक buoy मिळाली होती. यावर अनेक शिंपले लागले होते. यापैकी तीन स्नेल शेल होते. हचाई आणि त्यांचा भाऊ हे शिंपले घेऊन घरी गेले आणि आपल्या वडिलांना दाखवलं. शिंपल्याला स्वच्छ करताना त्यांना मोती दिसला. हा दुर्मिळ नारंगी मोती सी स्नेल Melo Melo पासून बनतो आणि शेलमध्येच राहतो (Rare Melo Orange Pearl).

37 वर्षीय हाचाई यांनी सांगितले की, त्यांना काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात एका वयोवृद्ध व्यक्तीने समुद्रा किनार्‍यावर बोलावलं होतं आणि एक भेट घेऊन जा, असं सांगितलं होतं. माझं भाग्य मला मोत्यापर्यंत घेऊन आलं. आता तो मोती जास्त किंमतीला विकण्याचा प्रत्यन करेल. जेणेकरुन कुटुंबाचं नशीब बदलेल. त्यांना या मोत्याला 10 मिलियन थाई बात म्हणजे 2.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक इतकी किंमत मिळावी अशी अपेक्षा आहे.

चीनच्या एका व्यापाऱ्याने हा मोती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, आतापर्यंत या मोत्याला विकलं गेलेलं नाही.

Rare Melo Orange Pearl

संबंधित बातम्या :

Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?

जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...