AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

सगळ्यात गंभीर या फुटेजमध्ये पैशाची मागणी करणार व्यक्ती थेट बंदुक घेऊन धमकी देत आहे.

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
| Edited By: | Updated on: Feb 20, 2021 | 9:55 AM
Share

गेल्या काही दिवसांआधी इक्वाडोर (Ecuador) मध्ये लाईव्ह शोमध्ये (Live Broadcast) एका पत्रकाराला थेट चोराने लुटलं. ट्विटरवर याचा एक धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सगळ्यात गंभीर या फुटेजमध्ये पैशाची मागणी करणार व्यक्ती थेट बंदुक घेऊन धमकी देत आहे. हा सगळा प्रकार लाईव्ह घडल्यामुळे नागरिकांमध्ये आणि टीव्ही पाहणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण त्याने बंदूकीचा धाक दाखवल्यामुळे पत्रकार आणि व्हीडिओ शूट करणाऱ्याला त्याला पैसे द्यावे लागले. (shocking video reporter and tv crew robbed at gunpoint during a live broadcast)

या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. स्काई न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इक्वाडोरचे क्रीडा पत्रकार डिएगो ऑर्डिनोला गेल्या आठवड्यात गुआयाकिल शहरातील एस्टॅडिओ स्मारकाच्या बाहेरून DirecTV वर लाईव्ह देत होते. तेव्हा तिथे काही चोर आले आणि त्यानी लाईव्ह सुरू असतानाच त्यांना बंदूक दाखवली आणि पैशांची मागणी केली.

दरोडेखोरांनी बंदूक दाखवताच डिएगो यांनी आरडोओरड केली पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. घाबरून दोघांनी चोराला पैसे दिले. मास्क घातलेल्या चोराने पैसे घेत बंदूक दाखवत तिथून धूम ठोकली. यानंतर कॅमेरामॅनने त्याच्यामागे धाव घेत तो कुठून जात आहे हेदेखील शूट केल्याचं तुम्ही या व्हीडिओमध्ये पाहू शकता.

खंरतर, हा चोर एकटा नव्हता तर त्याच्यासोबत आणखी दोनजण असल्याचंही व्हीडिओमध्ये दिसून येत आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून पोलीस या घटनेचा आणि दरोडेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (shocking video reporter and tv crew robbed at gunpoint during a live broadcast)

संबंधित बातम्या –

VIDEO: गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक हीटर; ढिंचॅक पूजाचं नवं गाणं ऐकलंत का?

VIDEO : पार्टीला ‘पावरी’ म्हणणारी पाकिस्तानी तरुणी प्रचंड ट्रोल, ‘PIB फॅक्ट चेक’चाही मौका पाहून चौका!

(shocking video reporter and tv crew robbed at gunpoint during a live broadcast)

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.