औरंगाबादेत भरधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये मद्यपान करुन पाचही जण निघाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

औरंगाबादेत भरधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 11:07 AM

औरंगाबाद : देशभरात नववर्षाचा जल्लोष होत असतानाच औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागलं आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर भरधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू (Auranagabad Car Accident) झाला.

अपघातग्रस्त गाडीतील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीतील रहिवाशी असल्याची माहिती आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये मद्यपान करुन पाचही जण निघाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दौलताबाद किल्ल्यासमोरुन जाताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. सौरभ नांदापुरकर आणि विरभास कस्तुरे अशी मयत तरुणांची नावं आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Auranagabad Car Accident) करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.