AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू

रोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर : लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. बार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील […]

बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

रोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर : लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

बार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील वांगरवाडी शिवारात हा अपघात घडला. अपघातात आर्वी मोहन देवकते(वय 2)(रा. विदंगी खुर्द ता.अहमदपूर, लातूर), फैज इस्माईल पठाण (वय 2)(रा. दामुननगर आदिवली, मुंबई) आणि धनश्री ज्ञानेश्वर मुकनर (वय12)(रा. हिप्परगा(शहा)ता. कंदार, नांदेड) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेडहून मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत लक्झरी चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!