शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमामध्ये जनसागर लोटला, सुरक्षेसाठी 250 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनला नोटीस

कोरेगाव-भीमा (Bhima Koregaon) इथे आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे.

शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमामध्ये जनसागर लोटला, सुरक्षेसाठी 250 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनला नोटीस
भीमा कोरेगाव
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 10:58 AM

पुणे : कोरेगाव-भीमा (Bhima Koregaon) इथे आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी  अनुयायांचा जनसागर लोटला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथे सकाळीच दाखल होत विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं. (Bhima Koregaon)

कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभास प्रकाश आंबेडकर यांनीदेखील अभिवादन करत मानवंदना दिली. अनेक मोठे नेतेही आज अभिवादनासाठी याठिकाणी जाणार आहेत.

भीमा कोरेगावमध्ये कडेकोट बंदोबस्त

भीमा कोरेगाव इथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 10 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 250 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दीडशे एकरवरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 च्या दंगलीत सहभागी लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.