Corona Live : तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण

[svt-event title=”तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण” date=”26/03/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ] BREAKING : तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्ग, कनकवली येथील प्रकारhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/QBSKtFlsRf — TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2020 [/svt-event] [svt-event title=”साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह” date=”26/03/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात कोरोना बाधित […]

Corona Live : तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 7:32 PM

[svt-event title=”तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण” date=”26/03/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह” date=”26/03/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह, फिनलॅंड येथून प्रवास करुन आलेला 32 वर्षीय युवक कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सरकारला 50 लाख रुपयांची मदत ” date=”26/03/2020,1:52PM” class=”svt-cd-green” ] मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सरकारला 50 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार आणि पूर्ण केले जाणार असल्याचा निर्णय असोसिएशने आज घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटलांचा जबरदस्त उपक्रम, कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी” date=”26/03/2020,1:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये भरणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण” date=”26/03/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात अखेर सर्वसमान्यांना पेट्रोल बंद ” date=”26/03/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात अखेर सर्वसामान्यांना पेट्रोल बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानंतर पेट्रोल सर्वसमान्यांसाठी बंद केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यां घटकांनाच पेट्रोल मिळणार आहे. पेट्रोल अचानक बंद झाल्याने ग्राहजकांनी पेट्रोल पंपावर हुज्जत घातली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर जिल्ह्यात 18 जणांविरूद्ध गून्हे दाखल” date=”26/03/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] आपतकालीन कायदा लागू केलेला असतांना कायदा मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर सोलापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी एकूण 18 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”तीन दिवसानंतर सुरु झालेले एपीएमसी मार्केट गर्दीमुळे पुन्हा पोलिसांकडून बंद ” date=”26/03/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] तीन दिवसातच्या नंतर मुंबई एपीएमसी मार्केट सुरू करण्यात आले. परंतु मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घटनास्तळी पोलीस पोहचून मार्केट बंद केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”गोव्यात आढळले तीन कोरोनाग्रस्त रुग्ण” date=”26/03/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] गोवा राज्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून पुणे येथे पाठवण्यात आलेल्या तपासणी नमुन्यात त्यांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघे ही पुरुष आहेत. ते अनुक्रमे 25, 29, 55 या वयोगटातील आहेत. ते स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरीकेत जावून आले होते. याबाबतची माहिती गोवा आरोग्य विभागाच्यायावतीने देण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील महात्मा फुले मंडईत पुणेकरांची गर्दी” date=”26/03/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील महात्मा फुले मंडईत पुणेकरांनी भाज्या घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. पोलीस बंदोबस्तात भाजीपाला विक्री केली जात आहे. तर पोलिसांकडून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”राजपत्रित अधिकाऱ्य़ांची सरकारला मदत, दोन दिवसाचा पगार देणार” date=”26/03/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] राजपत्रित अधिकारी दोन दिवसाचा पगार देणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात, जवळपास 65 हजार अधिकाऱ्यांकडून 40 कोटींची सरकारला मदत करणार, राजपत्रित अधिकारी संघाचा निर्णय. [/svt-event]

[svt-event title=” नागपूरसह राज्यात आज आणि उद्या तुरळक पावसाचा अंदाज ” date=”26/03/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूरसह राज्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल नागपूरमध्ये रिमझिम पाऊस पडला. आजही विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ हवामान आहे. [/svt-event]

[svt-event title=”गतकाळातील चित्रपट अभिनेत्री निम्मी यांचं निधन” date=”26/03/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Corona : मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा” date=”26/03/2020,9:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक, ‘लॉकडाऊन’मध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय” date=”26/03/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील टोलवसुलीला स्थगिती ” date=”26/03/2020,9:01AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलवर टोल वसूली होणार नाही. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील टोलवसुलीला स्थगिती ” date=”26/03/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलवर टोल वसूली होणार नाही. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊन दम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसात 159 गुन्हे दाखल” date=”26/03/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड शहर अजून ही शंभर टक्के लॉकडाऊन पाळताना दिसेना. पंतप्रधानांचा आदेश धुडकावत काल पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा 73 जणांनी भंग केला आहे. दोन दिवसापूर्वी असेच 86 गुन्हे दाखल झाले होते. शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कलम 188 नुसार दोन दिवसात एकूण 159 गुन्हे दाखल करण्यात आलेत. [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय ससूनमध्ये सुरु करण्याचा विचार” date=”26/03/2020,8:46AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय पुण्यातील ससून रुग्णालयात सुरु करण्याचा विचार सुरु आहे. ससूनच्या नवीन 11 मजली इमारतीत कोरोनार रुग्णालय उभारले जाणार आहे. चीनच्या मॉडेलनुसार हे रुग्णालय उभारणार आहेत. याबाबत चर्चा झाली असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दिली. [/svt-event]

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.