AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ

[svt-event title=”वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा नाग अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान” date=”05/06/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा नाग अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान https://t.co/NOWcIgRnJL pic.twitter.com/78kvczELtm — TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2020 [/svt-event] [svt-event title=”पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मूर्तीच्या वज्रलेपास मान्यता, 8 वर्षांनी लेपन प्रक्रिया ” date=”05/06/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मूर्तीच्या वज्रलेपास मान्यता, 8 वर्षांनी लेपन प्रक्रिया […]

Live Update : औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ
| Edited By: | Updated on: Jun 05, 2020 | 12:35 PM
Share

[svt-event title=”वितळलेल्या डांबरात अडकल्याने कोब्रा नाग अर्धमेला, सर्पमित्रांकडून जीवदान” date=”05/06/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मूर्तीच्या वज्रलेपास मान्यता, 8 वर्षांनी लेपन प्रक्रिया ” date=”05/06/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिडकोचा गृहकर्जदारांना दिलासा, हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ” date=”05/06/2020,12:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ ” date=”05/06/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात एकाचदिवशी 59 कोरोना रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची संख्या 1828 वर, यापैकी 1126 रुग्ण कोरोनामुक्त, तर 609 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=” अवघ्या आठ दिवसात नवजात बालक कोरोनानमुळे अनाथ” date=”05/06/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ] अवघ्या आठ दिवसात नवजात बालक कोरोनानमुळे अनाथ, औरंगबादमध्ये 30 वर्षीय करोनाबधित बाळांत महिलेचा मृत्यू, 28 तारखेला 30 वर्षीय गर्भवती महिलेकडून गोंडस बाळाला जन्म, डीलव्हरीनंतर 29 तारखेला महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनावर उपचार सुरू असताना महिलेची किडनी निकामी [/svt-event]

[svt-event title=”आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी” date=”05/06/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ] आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी काल घेतली राज्यपालांची भेट, राज्यपालांची पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला मंजूरी, परीक्षेबाबत तीन प्रस्ताव, पहिल्या प्रस्तावात सर्व लेखी परिक्षा 15 जूलै ते 15 ऑगस्टमध्ये होणार, कोरोनामुळं परिक्षा घेणं शक्य न झाल्यास लेखी परिक्षा 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरमध्ये घेण्यात येतील, दोन्ही पर्याय जमले नाहीतर ऑनलाईन किंवा दुसरी पद्धतीनुसार परीक्षेचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=” मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आजपासून सुरू” date=”05/06/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आजपासून सुरू, सम-विषम पद्धतीने सुरू होणार मार्केट, दुकानं सुरु करणाऱ्यावरुन मार्केटमधील दुकानदारांमध्ये गोंधळ, नेमकी कुठली दुकानं सुरु करायची दुकानदारांना पडला प्रश्न [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी,” date=”05/06/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील मोबाईल मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी, दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, एका छोट्या दुकानात 10 ते 15 ग्राहक, मोबाईल मार्केटमध्ये नियमांचं उल्लंघन, टीव्ही 9 चा कॅमेरा दिसताच मोबाईल मार्केटमधील दुकानांचं शटर डाऊन [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई आजपासून सुरू” date=”05/06/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडई आजपासून सुरू, तब्बल 50 दिवसांनी मंडई सुरू, मंडईत नागरिकांची मोठी गर्दी, पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन, मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा [/svt-event]

[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीतील दुकानं सुरु” date=”05/06/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवलीतील दुकानं सुरु, आजपासून सम-विषम तारखांनुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकानं सुरु होणार, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं सुरु राहणार, दुकानदारांनी ग्राहकांची काळजी घ्यावी, तोंडावर मास्क, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करावे [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू” date=”05/06/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू, एकूण मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या झाली 31 वर, 21 पोलीस काल बरे होऊन घरी परतले, 1499 पोलिसात कोरोनाची तीव्र लक्षणं [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”05/06/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.