Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 वर, दिवसभरात 1,089 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Corona Live Update : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 वर, दिवसभरात 1,089 नवे रुग्ण

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 वर, दिवसभरात 1,089 नवे रुग्ण” date=”08/05/2020,9:05PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 63 वर, राज्यात आज 1089 नवे रुग्ण, दिवसभरात 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत एकाच दिवसात 100 कोरोना रुग्ण” date=”08/05/2020,4:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विदर्भातील कोरोनाचा सगळ्यात मोठा कोरोना हॉटस्पॉट सतरंजीपुराने रुग्णांची शंभरी गाठली” date=”08/05/2020,3:55PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : विदर्भातील कोरोनाचा सगळ्यात मोठा कोरोना हॉटस्पॉट सतरंजीपुराने शंभरी गाठली, एकट्या सतरंजीपुऱ्यात आतापर्यंत 103 पॉझिटिव्ह, नागपूरची चिंता वाढविणारा हॉटस्पॉट, पॉझिटिव्ह असलेले सगळे रुग्ण आधीच क्वारंटाईन [/svt-event]

[svt-event title=”पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत 9 आणि 10 तारखेला पूर्ण लॉकडाऊन” date=”08/05/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट एरियात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, त्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत 9 आणि दहा तारखेला दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मीटिंगमध्ये निर्णय, कॅटोन्मेंट परिसरातील मोदीखाना परिसर, घोरपुरी फातिमानगर, सोलापूर बाजार, दस्तुर मेहेर रोड आणि भीम पुरा या भागात लॉकडाऊन, या परिसरात फक्त मेडिकल दुकानात सुरु [/svt-event]

[svt-event title=”वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!” date=”08/05/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत” date=”08/05/2020,3:43PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा, 16 मजुरांच्या मृतांच्या वारसांना मदत जाहीर, सर्व जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करणार

[/svt-event]

[svt-event title=”Aurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबाद दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख ” date=”08/05/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण ” date=”08/05/2020,3:34PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 4 कोरोनाचे रुग्ण, मुंबईहून आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण, दापोली, चिपळूण आणि मंडणगड येथील प्रत्येकी एकाला कोरोना, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21 वर, गेल्या 6 दिवसात 15 नव्या रुग्णांची भर [/svt-event]

[svt-event title=”अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना, बाधित पोलिसांची संख्या 618 वर ” date=”08/05/2020,3:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एपीएमसीतील पाचही मार्केट 11 ते 17 मेपर्यंत बंद, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय ” date=”08/05/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : एपीएमसीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एपीएमसीत पाचही मार्केट 11 ते 17 मेपर्यंत बंद, बैठकीत निर्णय, एपीएमसी मध्ये कोरोना रुग्णाची संखया 125 वर [/svt-event]

[svt-event title=”कराडकरांसाठी दिलासादायक बातमी, 6 रुग्ण कोरोनामुक्त” date=”08/05/2020,3:26PM” class=”svt-cd-green” ] कराड : कराडकरांसाठी दिलासादायक बातमी, कृष्णा हॉस्पिटलमधील 6 रुग्ण कोरोनामुक्त, 14 दिवसानंतरचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, हॉस्पिटल स्टाफ प्रशासनाच्या उपस्थितीत 6 जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वा. जनतेशी संवाद साधणार” date=”08/05/2020,2:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एका दिवसात तब्बल 87 पोलिसांना कोरोना” date=”08/05/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] राज्यभरात एका दिवसात तब्बल 87 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत एकूण 618 पोलिसांना कोरोना, काल 20 पोलीस कोरोना मुक्त होऊन घरी परतले [/svt-event]

[svt-event title=”मालेगावात कोरोनाचे 21 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 442 वर” date=”08/05/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] मालेगावात कोरोनाचे 21 नवे रुग्ण, एक दीड वर्षीय मुलगी, 3 महिला, 1 पोलीस कर्मचाऱ्यासह 16 पुरुषांचा समावेश, जिल्हा आरोग्य विभागाची माहिती, एकट्या मालेगाव शहरातील कोरोनाबधितांचा आकडा साडेचारशेच्या घरात, मालेगावात सध्या 442 कोरोना रुग्ण

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक आणि मालेगावला कोरोनाचा विळखा” date=”08/05/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=” सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रात 21 मे पर्यंत बाहेर फिरण्यास मनाई ” date=”08/05/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रात 21 मे पर्यंत घराबाहेर फिरण्यास मनाईचे आहे, असे आदेश सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या भागातील कुणीही व्यक्ती रस्त्यावर, गल्लीत, घराबाहेर फिरु शकत नाही. प्रतिबंधित भागातील कोणतेही दुकानही सुरू राहणार नाही. महानगर पालिकेकडून नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. [/svt-event]

[svt-event title=” नाशिक जिल्ह्यात आणखी 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण ” date=”08/05/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात आणखी 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पूर्वीच्या कोरोनाबाधितांचे निकटवर्तीय आहेत. यामध्ये कोरोनाबाधित पोलिसाच्या पत्नीचाही समावेश आहे. यामधील सात रुग्ण सातपूर, दोनजण पाथर्डी फाटा, एक नाशिक आणि इतर पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात आणखी 16 नवे कोरोना रुग्ण ” date=”08/05/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात आणखी 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रुग्ण अंमळनेर येथील आहेत. अंमळनेरमधील एकूण रुग्ण संख्या 69 झाली असून आतापर्यंत 8 जनांचा मृत्यू तर 2 कोरोणामुक्त झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”महापालिका शाळांमध्ये आता लर्न फ्रॉम होमचा उपक्रम ” date=”08/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमध्ये आता लर्न फ्रॉम होमचा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालिकेच्या शिक्षण मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. ई-लर्निंग प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास edumitra app तयार करण्यात आला आहे. यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉगिन आयडी आणि पासवर्डही दिला आहे. वर्ग शिक्षक वॉट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये मालवाहू ट्रेनखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचा आकडा 16 वर” date=”08/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?” date=”08/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘औरंगाबादेतील मजुरांच्या मृत्यूने सुन्न!’ स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन” date=”08/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 14 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत ” date=”08/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादजवळ 16 मजूर रेल्वेखाली चिरडले” date=”08/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

[svt-event title=” नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी तीन नवे रुग्ण” date=”08/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी तीन नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या 38 वर पोहोचली आहे. हे तिन्ही रुग्ण अबचलनगरच्या रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती मिळत आहे. या तिघांमध्ये दोन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”08/05/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

 

Published On - 8:30 pm, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI