AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण” date=”30/05/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू, आज आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 5 पुरुष तर 4 स्त्री रुग्णांचा समावेश, आता सोलापुरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 860 वर, तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात 351 जण कोरोनातून मुक्त [/svt-event] [svt-event title=”बारा तासात पुणे जिल्ह्यात 55 नवे […]

Live Update : सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण
| Edited By: | Updated on: May 30, 2020 | 11:34 AM
Share

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण” date=”30/05/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचे नवीन 9 रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू, आज आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 5 पुरुष तर 4 स्त्री रुग्णांचा समावेश, आता सोलापुरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 860 वर, तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात 351 जण कोरोनातून मुक्त [/svt-event]

[svt-event title=”बारा तासात पुणे जिल्ह्यात 55 नवे कोरोना रुग्ण” date=”30/05/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] बारा तासात पुणे जिल्ह्यात 55 नवे कोरोना रुग्ण, तर जिल्ह्यात आत्तापर्यंत 321 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 7369 वर [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या मानधनात कपात करण्याची मागणी” date=”30/05/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या मानधनात कपात करण्याची मागणी, शिवसेनेची निवेदनाद्वारे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे मागणी, आयुक्तांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, शिवाय 800 चौरस फुटांच्या घराची मिळकतकर माफी देण्याची मागणी, लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली, [/svt-event]

[svt-event title=”वर्धा जिल्ह्यात एका महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह” date=”30/05/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात एका महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, अकोला येथून आर्वी येथे माहेरी आलेल्या महिलेचा दोन दिवसांपूर्वी अहवाल पॉझिटिव्ह, आज तिच्या एका महिन्याच्या चिमुकल्यालाही कोरोनाची लागण, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला 20 वर, [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात आणखी एक कोरोना बळी” date=”30/05/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात आणखी एक कोरोना बळी, सीए रोडवरील भिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, नागपुरात कोरोनाबळींची संख्या पोहोचली 10 वर, नागपूर शहरात आतापर्यंत 501 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद, आतापर्यंत 370 रुग्णांनी केली कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पाच दिवसांत कारागृहात शरण येण्याचे आदेश” date=”30/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पाच दिवसांत नागपूर कारागृहात शरण येण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आदेश, अरुण गवळीला पॅरोल रजा वाढवून मिळणार नसल्याचंही न्यायालयाने केलं स्टष्ट, पॅरोल रजा आणखी वाढवून देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात एक दिवस दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ” date=”30/05/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात एक दिवस दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा बंद नाशिक शहरात आज दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा असणार बंद, वॉटर पम्पिंग स्टेशन दुरुस्ती तसेच महावितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी होणारी वीज लाईनची दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, उद्या ही सकाळच्या सुमारास नाशिक शहरात कमी दाबाच्या पट्ट्याने पाणी पुरवठा, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील नवले हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन” date=”30/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील नवले हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, डिसेंबर महिन्यापासून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शिवाय लॉकडाऊनमध्ये कामावर न आल्यामुळे 219 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, नवले हॉस्पिटलमध्ये सध्या 80 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”30/05/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.