AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका (Maharashtra Live Update) क्लिकवर

Live Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त
| Edited By: | Updated on: Jun 07, 2020 | 12:54 AM
Share

[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त” date=”06/06/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर जिल्ह्यात आज 9 कोरोना रुग्ण” date=”06/06/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्यात आज 9 कोरोना रुग्ण, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 204 वर, तर 10 व्यक्तींचा मृत्यू, 104 कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर महापालिकेचे 12 कर्मचारी बडतर्फ, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश” date=”06/06/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात 125 पोलिसांची कोरोनावर मात, 15 अधिकाऱ्यांचा समावेश” date=”06/06/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Monsoon Rain | मुंबईत पावसामुळे झाडे रस्त्यावर कोसळली” date=”06/06/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक, भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन” date=”06/06/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 36 हजार 657 वर” date=”06/06/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव” date=”06/06/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक मालेगावमध्ये आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”06/06/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ] नाशिक मालेगावमध्ये आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा समावेश, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, नाशिक शहरातील अनेक विभाग सील [/svt-event]

[svt-event title=” पुणे जिल्ह्यात 12 तासात 41 कोरोना रुग्ण” date=”06/06/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात 41 कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9006 वर, तर जिल्ह्यात 401 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात कोरोनाचा चौथा बळी” date=”06/06/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात कोरोनाचा चौथा बळी, घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, मृत महिला काहीदिवसांपूर्वीच मुंबईतून जालन्यात परतली होती [/svt-event]

[svt-event title=” धुळे जिल्ह्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह” date=”06/06/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] धुळे जिल्ह्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह, गेल्या 2 दिवसात कोरोनाचा आलेख वाढता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 215 वर, आतापर्यंत 97 रुग्णांना डिस्चार्ज, 24 रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”औरंगबादेत कोरोना टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ” date=”06/06/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ] औरंगबादेत कोरोना टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ, औरंगाबाद महापालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांचा आरोप, कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांची सुद्धा टेस्ट करण्यास टाळाटाळ, लक्षणं असतील तरच कोरोना टेस्ट, बाधित व्यक्तीच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष, कोरोना आजाराबाबत औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू” date=”06/06/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, आतापर्यंत एकूण 33 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण 1498 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणं, 195 अधिकारी आणि 1303 पोलीस कर्मचाऱ्यांत कोरोनाची तीव्र लक्षणं, पोलिसांवर हल्ल्याच्या घटना 260 तर 841 हल्लेखोरांना अटक [/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यात आज 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह” date=”06/06/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्हयात आज 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, खटाव तालुक्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात सद्यस्थितीत 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात आतापर्यंत 260 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 26 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू, सातारा जिल्ह्यात एकूण 619 कोरोना रुग्णांची नोंद [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”06/06/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.