AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update :  अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच
| Edited By: | Updated on: Jun 18, 2020 | 11:34 AM
Share

[svt-event title=” अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच” date=”18/06/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच, अमरावतीत आढळले कोरोनाचे सात नवे रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 389 कोरोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत 262 नागरिकांची कोरोनावर मात, तर 17 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event][svt-event title=”भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा

” date=”18/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लष्करी पातळीवरील चर्चा निष्फळ, ‘LAC’ वर हायअलर्ट, भारतीय सैन्यदल सज्ज” date=”18/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चीनमधील बँकेकडून भारताला आणखी 750 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज” date=”18/06/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” “मोदीजी एकाच्या बदल्यात 100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ नको, सर्जिकल स्ट्राइक करा” ” date=”18/06/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, एकाचदिवशी 550 रुग्ण” date=”18/06/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात आतापर्यंत 808 कोरोना रुग्ण” date=”18/06/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात आतापर्यंत 808 कोरोना रुग्ण, 40 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, शहरातील रुग्णांमध्ये नव्याने वाढ, [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात 3 डी इमेजच्या माध्यमातून कोरोनाची संपूर्ण माहिती” date=”18/06/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात 3 डी इमेजच्या माध्यमातून कोरोनाची संपूर्ण माहिती, एका क्लिकवर शहरातील कोरोनाची संपूर्ण माहिती, 3 डी डिजीटल सर्विसाठी गुगल अर्थ ॲप्लिकेशनचा वापर, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानं 3 डी इमेजची सुरुवात, 3 डीवर कोरोनाची माहिती देणारी नागपूर पहिलं शहर असल्याचा मनपाचा दावा [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आजपासून मार्केट यार्डमधील फुलबाजार सुरु” date=”18/06/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात आजपासून मार्केट यार्डमधील फुलबाजार सुरु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून फुल बाजार बंद होता, फुल बाजार बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, बाजार समितीचे प्रशासक बी.जी. देशमुख यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ” date=”18/06/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3106 वर, तर 1709 कोरोनाबाधित रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, जिल्ह्यात 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, सध्या 1231 रुग्णांवर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पावसाचा जोर कायम” date=”18/06/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, आतापर्यंत 25 बंधारे पाण्याखाली, 60 गावांचा थेट संपर्क तुटला, पंचगंगा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर, जिल्ह्यातल्या 12 धरण क्षेत्रामध्ये 24 तासात अतिवृष्टी, [/svt-event]

[svt-event title=”वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ” date=”18/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, 18 जणांना कोरोनाची लागण, त्यामुळे शहरात चार दिवस जनता कर्फ्यू, यादरम्यान अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दवाखाने, कृषी सेवा केंद्र सोडून सर्वच दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”18/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.