अलिबाग येथे वीज वाहिनीच्या धक्क्याने 5 म्हशींचा मृत्यू

जिवंत वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने अलिबागमध्ये पाच म्हशींचा जागीच मृत्यू (Buffalo death due to Electric shock) झाला.

अलिबाग येथे वीज वाहिनीच्या धक्क्याने 5 म्हशींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 5:06 PM

रायगड : जिवंत वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने अलिबागमध्ये पाच म्हशींचा जागीच मृत्यू (Buffalo death due to Electric shock) झाला. ही घटना अलिबाग तालुक्यातील आवास येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हशींचा मृत्यू झाल्याने मालक अशोक भगत यांचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान (Buffalo death due to Electric shock) झाले.

अशोक भगत यांच्या काही म्हशी चरण्यासाठी आवास ते किहीम दरम्यानच्या जंगलात गेल्या होत्या. चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. त्यांची जोडणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यातील लोंबकळणाऱ्या जिवंत वीजवाहिनीचा धक्का म्हशींना लागल्याने 5 म्हशी मृत्यूमुखी पडल्या.

या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा करुन त्यांची नोंद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात केली आहे.

दरम्यान, नुकतेच चंद्रपूरमध्ये रेल्वे अपघातात एकाच वेळी एकूण 11 रानडुकरांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलामधून जाणाऱ्या चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. हा रेल्वेमार्ग घनदाट जंगलातून जातो.

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात मालगाडीच्या धडकेत 11 रानडुकरांचा मृत्यू, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

तळ्याकाठी तीन वाघांचा मृत्यू, चंद्रपुरातील वाघांच्या मृत्यूचं गूढ उकललं

Non Stop LIVE Update
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.