अभिनेता विद्युत जामवालची ‘या’ प्रकरणात तबब्ल 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

अभिनेता विद्युत जामवालने तेलुगू सिनेमांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 'कमांडो' सिनेमाच्या माध्यमातून विद्युतने नाव कमावलं.

अभिनेता विद्युत जामवालची 'या' प्रकरणात तबब्ल 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता
Follow us
| Updated on: Jun 17, 2019 | 5:32 PM

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल याला 12 वर्षांपूर्वीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण केल्याचा अभिनेता विद्युत जामवाल याच्यावर आरोप होता. मुंबईतील बांद्रा न्यायायलयाने सबळ पुराव्याअभ्यावी विद्युतची निर्दोष मुक्तता केली.

सप्टेंबर 2007 मधली ही घटना असून मुंबईतील ग्रँट हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्थानिक व्यावसायिक राहुल सूरी याच्या डोक्यात विद्युत जामवाल आणि त्याच्या एका सहकाऱ्याने काचेची बाटली फोडून त्यास जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी विद्युत जामवाल आणि त्याचा मित्र हरिषणाथ गोस्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

या संदर्भात मुंबईतील बांद्रा कोर्टात सुनावणी सुरु होती. सोमवारच्या सुनावणीला विद्युत जामवाल आणि त्याचा मित्र हजर होत्र. सबळ पुराव्या अभावी विद्युत जामवाल आणि त्याचा मित्र हरिषणाथ गोस्वामी या दोघांची सुटका केली आहे.

कोण आहे विद्युत जामवाल?

अभिनेता विद्युत जामवालने तेलुगू सिनेमांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये ‘कमांडो’ सिनेमाच्या माध्यमातून विद्युतने नाव कमावलं. या सिनेमातील विद्युतच्या अभिनय आणि मार्शल आर्ट्सचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. लवकरच विद्युत जामवाल ‘कमांडो 3’ सिनेमात दिसणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.