AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : जगाची खबरबात! जगात ‘कोरोना’मुळे एक लाख बळी, 101 व्या दिवशी ओलांडला टप्पा

कोरोनामुळे आतापर्यंत 1,02,669 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगात 16 लाखाहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Corona : जगाची खबरबात! जगात 'कोरोना'मुळे एक लाख बळी, 101 व्या दिवशी ओलांडला टप्पा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 11, 2020 | 9:06 AM
Share

मुंबई : कोरोना विषाणूचा धोका वाढतच चालला (Corona Latest Update in World) आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता एक लाखाच्या पार गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,02,669 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगात 16 लाखाहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर अमेरिकेत एका दिवसात 2 हजाराहून जास्त जणांनी कोरोनामुळे जीव गमावला (Corona Latest Update in World) आहे.

जगात काय स्थिती?

-जगभर काल (10 एप्रिल) कोरोनाचे 4 हजार 398 बळी -जगातल्या एकूण ‘कोरोना’बळींचा आकडा 1 लाख 2 हजार 734 वर -कालच्या दिवसात जगभरात कोरोनाचे 34 हजार 564 नवे रुग्ण -जगात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 लाख 99 हजार 631 वर

अमेरिकेत कोरोनाचे थैमान

-अमेरिकेत काल (10 एप्रिल) कोरोनामुळे 2 हजार 108 जणांचा मृत्यू -कोरोनामुळे 2000 च्यावर मृत्यू झालेला अमेरिका पहिला देश -अमेरिकेत एकूण मृतांचा आकडा 18 हजार 679 वर -अमेरिकेत आता कोरोनाचे एकूण 5 लाख 2 हजार 513 रुग्ण

इतर देशांमध्ये कोरोनाची स्थिती

– ब्रिटनमध्ये काल 953 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू – स्पेनमध्ये काल 523 जणांचा मृत्यू – इटलीत 570 कोरोनाग्रस्त दगावले – बेल्जियममध्ये काल 496 कोरोनाबाधितांचा मृत्यू – फ्रान्समध्ये आतापर्यंत 13000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू

(Corona Latest Update in World)

इराणमध्ये कोरोनाचा हाहा:कार

-इराणमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे 122 जणांचा मृत्यू – कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 हजार 232 वर – इराणमध्ये 24 तासात 1 हजार 972 नवे रुग्ण – इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 68 हजारांपेक्षा जास्त

भारतात रुग्ण वाढतेच

-देशभरात काल कोरोनाचे 37 बळी -भारतातील कोरोनाबळींची संख्या 206 वर -काल एका दिवसात कोरोनाचे 869 नवे रुग्ण -सलग आठव्या दिवशी 500 हून अधिक नवे रुग्ण -देशभर कोरोनाचे 6 हजार 761 रुग्ण

महाराष्ट्रात फैलाव वाढला

-महाराष्ट्रात काल कोरोनाचे 13 बळी -राज्यात एकूण बळींचा आकडा 110 वर -राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1574 वर -महाराष्ट्रात काल 210 नवे रुग्ण

-मुंबईमध्ये काल 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू -मुंबईतल्या मृतांचा आकडा 64 वर -मुंबईतल्या ‘कोरोना’रुग्णांचा आकडा 1008 वर

Corona Latest Update in World

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?