AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर
| Edited By: | Updated on: May 17, 2020 | 2:24 PM
Share

[svt-event title=”नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर ” date=”17/05/2020,2:23PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 1128 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाचे आतापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पहिल्या टप्प्यात 5 लाख 94 हजार 550 कोटी, दुस-या टप्प्यात 3 लाख 10 हजार कोटी, तिस-या टप्प्यात 1 लाख 50 हजार कोटी, चौथ्या व पाचव्या टप्प्यात 48 हजार 100 कोटींचे पॅकेज” date=”17/05/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधानांनी नवीन आर्थिक पॅकेजबद्दल बोलण्यापूर्वीच 1 लाख 92 हजार 800 कोटी रुपये दिले ” date=”17/05/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यांना सलग 21 दिवस ओवरड्राफ्ट काढता येतील” date=”17/05/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंडचे 11 हजार 92 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले” date=”17/05/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केंद्र सरकार सर्व राज्य सरकारना मदत करत आहे” date=”17/05/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जीएसडीपीची मर्यादा 3 वरुन 5 टक्क्यांवर, कर्ज घेण्याची मर्यादा राज्यांनी 14% पर्यंतच नेली” date=”17/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”RBI ने अॅडवान्स लिमिट 60 टक्क्यांनी वाढवली, ओवरड्राफ्ट मर्यादाही 14 वरुन 21 दिवसांवर : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘कोविड’ निगडीत कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट नसतील, 1 कोटीपर्यंतच्या चुकांसाठी कंपन्यांवर खटले नाही” date=”17/05/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘कोविड’ काळात झालेली कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट केली जाणार नाहीत : अर्थमंत्री निर्मला सीतारमन ” date=”17/05/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑनलाईन शिक्षणासाठी वन नेशन, वन डिजिटल Platform” date=”17/05/2020,11:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टेस्टिंग लॅब आणि किटसाठी 550 कोटी, आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याची व्यवस्था” date=”17/05/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आरोग्यांसाठी 4 हजार 113 कोटी राज्यांना देण्यात आले” date=”17/05/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्व जिल्ह्यांत संसर्गजन्य रोगांचे कक्ष, प्रत्येक तालुक्यात पब्लिक हेल्थ लॅब उभारणार” date=”17/05/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोजगार वाढीसाठी आता सरकार मनरेगाला अतिरिक्त 40 हजार कोटी रुपयांचे वाटप करणार” date=”17/05/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी 300 गाड्यांचा बंदोबस्त आम्ही केला” date=”17/05/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिल्डिंग आणि कंट्रक्शन फंड 2 करोड 20 लाख लाभार्थ्यांसाठी त्यांच्या खात्यात 3 हजार 950 कोटी ट्रान्सफर” date=”17/05/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पीएम किसान योजनेअंतर्गत 8 कोटी 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी रुपये पाठवण्यात आले” date=”17/05/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”1 लाख 70 कोटीचं पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत रेशनचं देण्याचं काम” date=”17/05/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘व्यवसायात सुलभता’ आणण्यासाठी सरकार पुढील टप्प्यात मिशन मोडवर काम करत आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2 महिन्यांत शाळांसाठी 3 चॅनेल सुरु केले, आणखी 12 चॅनेल शाळांसाठी सुरु करणार” date=”17/05/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केंद्राने 51 लाख पीपीई किट्स पुरवले, 85 लाख N95 मास्क राज्यांना पुरवले : अर्थमंत्री निर्मला सीतारमन ” date=”17/05/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना संकटकाळात 15 हजार कोटींची मदत : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जेव्हा कामगारांना जाणे शक्य होते तेव्हा श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारतच्या संकल्पेननुसार योजनाबद्ध पद्धतीने आम्ही काम केलं” date=”17/05/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज 7 क्षेत्रांबद्दलच्या योजना सांगणार : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”16 हजार 394 कोटी रुपये थेट गरजूंच्या खात्यात : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8.19 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये, 1405 कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गरजूंना धान्य शोधण्यासाठी त्यांना पैशाची कसरत करावी लागणार नाही : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज एक राष्ट्र म्हणून आपण एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहोत : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना संकटकाळात ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याची गरज : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Live Update : पुण्यात रुग्णवाहिकेअभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्याला नोटीस” date=”17/05/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने 57 वर वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणावर 108 च्या जिल्हा व्यवस्थापकांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 मे रोजी नाना पेठेत रुग्णवाहिका न मिळाल्याने फुटपाथवर येशूदास फ्रान्सिस यांचा तडफडून मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता पालिकेने अधिकाऱ्यांना नोटीस बजावत चौकशीचे आदेश दिले. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ” date=”17/05/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आज (17 मे) सकाळी 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 958 वर पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”देशात 81 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण” date=”17/05/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 81 हजार 970 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 51 हजार 401 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दोन हजार 649 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक ” date=”17/05/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] दोन महिन्यानंतर आणि लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. 15 मे पर्यंत पुण्याचा मृत्यूदर 5.6 टक्के आहे. तर देशाचा मृत्यूदर 3.2 टक्के आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.7 टक्के आहे. देक्षापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.4 टक्क्यांनी जास्त आहे. [/svt-event]

[svt-event title=” पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”17/05/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 866 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”17/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.