AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण
| Edited By: | Updated on: May 28, 2020 | 1:13 PM
Share

[svt-event title=”राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण” date=”28/05/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] राज्यात एकाच दिवसात 131 पोलिसांना कोरोनाची लागण, दिवसभरात दोन पोलिसांचा मृत्यू, तर 48 पोलीस कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 236 अधिकारी आणि 1859 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event title=” जालन्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची वाढ” date=”28/05/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, जालन्यातील सामनगाव येथील 32 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या संख्या 86 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 23 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात 105 रुग्णांचा मृत्यू, कोरोग्रस्तांची संख्या 56,948 वर ” date=”28/05/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Fake News Alert | सलून, ब्युटी पार्लरबाबत ‘ती’ व्हायरल अधिसूचना फेक!” date=”28/05/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Satara Corona |सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या 80 नव्या रुग्णांची भर” date=”28/05/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune Corona Death | पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 11 बळी” date=”28/05/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pune IT Company | पुण्यातील आयटी कर्मचारी धास्तावले, कपातीची टांगती तलवार” date=”28/05/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Latur Corona | लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या 13 नव्या रुग्णांची भर” date=”28/05/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?” date=”28/05/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी ” date=”28/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी, गडहिंग्लज तालुक्यातील 52 वर्षीय व्यक्तीचा काल सायंकाळी उपाचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यातील बळींची संख्या चारवर, काल दिवसभरात 19 अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 402 वर [/svt-event]

[svt-event title=”बीड शहरात कडकडीत बंद” date=”28/05/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] बीड शहरात आजपासून कडकडीत बंद, पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरल्याने प्रशासन सतर्क, मेडिकल सेवा वगळता सर्वच शहर बंद राहणार, बीड शहरासह 12 गावांचाही बंदमध्ये समावेश, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात 12 तासात कोरोनाचे 42 रुग्ण ” date=”28/05/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात 12 तासात कोरोनाचे 42 रुग्ण, तर एकाचा मृत्यू, 42 कोरोना रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 25 स्त्रियांचा समावेश, आता सोलापुरात कोरोनाचे 709 रुग्ण, तर 67 जणांचा मृत्यू, 311 जणांची कोरोनवर मात [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 35 रुग्णांची वाढ” date=”28/05/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 35 कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर ” date=”28/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर, 19 पैकी एका महिलेचा मृत्यू तर 18 रुग्णांवर उपचार सुरु, उपाचर घेत असलेल्या 18 रुग्णांमध्ये वर्ध्यातील 7, वाशीममधील 1, अमरावतीमधील 4, नवी मुंबईतील 3, उत्तर प्रदेशमधील 1, उडीसामधील 1 आणि अकोल्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”28/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.