AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : ‘कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : 'कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं' मुख्यमंत्र्यांचा निर्धार
| Edited By: | Updated on: May 19, 2020 | 7:18 AM
Share

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वा. जनतेशी संवाद साधणार” date=”18/05/2020,6:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीकेसीत कोविड 19 सेंटरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन” date=”18/05/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, आघाडीत विसंगती असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण ” date=”18/05/2020,2:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बनले, विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली” date=”18/05/2020,1:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संध्याकाळी भारतीय किनारपट्टीवर आमफन वादळ धडकण्याची शक्यता, पंतप्रधानांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक” date=”18/05/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] आमफन वादळाचे सुपरक्लोनमध्ये रुपांतर, चक्रीवादळ संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीनीवर धडकेल, ताशी 185 किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गृह मंत्रालय आणि आपत्ती निवारणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी 4 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, गृहमंत्री अमित शाह यांची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळ सदस्य होणार, दुपारी 1 वाजता सदस्यत्वाची शपथ घेणार” date=”18/05/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 वी, 12 वी निकाल कधी? राज्य शिक्षण मंडाळाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण ” date=”18/05/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर, 24 तासांत 157 जणांचा मृत्यू” date=”18/05/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, सर्व कर्मचारी कामावर रुजू ” date=”18/05/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाचा कहर, रुग्णांचा आकडा हजाराच्या पार” date=”18/05/2020,8:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आज 59 नव्या रुग्णांची नोंद, यामध्ये 27 महिला आणि 32 पुरुषांचा समावेश, औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1021 वर पोहोचला [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत एटीएसच्या हवालदाराचा मृत्यू, ‘कोरोना’ चाचणी अहवाल प्रतीक्षित” date=”18/05/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीकडून संपची हाक” date=”18/05/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचा आज संप, कामगारांनी कामावर येऊ नये, 100 टक्के पाळण्याचे समितीकडून आवाहन, स्ट कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, योग्य सुविधा द्याव्या, मृत कर्मताऱ्यांच्या नातलगांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, या कृती समितीच्या मागण्या, मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने संदची हाक, बंदला बेस्ट कामगारांचा प्रतिसाद संमिश्र प्रतिसाद  [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात कोरोनाचे 3 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 5 वर” date=”18/05/2020,8:29AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण, आर्वी तालुक्याच्या जामखुटा येथे एका परिवारातील तीन लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह, पॉजिटिव्ह रुग्णांमध्ये एक महिला, एक पुरुषासह, तीन वर्षीय बालकाचा समावेश, रुग्ण 11 मे रोजी मुंबईहून आले होते, गावात दाखल होताच कावरन्टईन केल्याने धोका टळला, जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन, वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन, ‘कोरोना’शी झुंज संपली” date=”18/05/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आजपासून आरटीओ कार्यालय सुरु होणार” date=”18/05/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे : आरटीओ कार्यालयाचे कामकाज आजपासून सुरु होणार, वाहनांच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरु होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालय बंद होती, नव्या वाहनांची नोंद आणि त्यांना नंबरही दिला जाणार, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरार, नालासोपाऱ्यात एकाच आठवड्यात 112 रुग्णांची वाढ” date=”18/05/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरात कोरोना रुग्णांची पन्नाशी” date=”18/05/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची पन्नाशी, रात्री सहा रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, काल दिवसभरात 14 रुग्णांची भर  [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 364 वर” date=”18/05/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूरात काल दिवसभरात 23 कोरोना रुग्ण वाढले, नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या 364 वर पोहोचली, आतापर्यंत 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, काल दिवसभरात 29 रुग्णांना डिस्चार्ज, नागपूरात 227 रुग्णांची कोरोनावर मात

[/svt-event]

[svt-event title=”Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन” date=”18/05/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”” date=”18/05/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ][/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.