Corona LIVE : पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी

[svt-event date=”11/04/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] अकोला : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना संसर्गित रुग्णाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तिथे कार्यरत असलेल्या स्टाफच्या लक्षात आल्याने वाचले रुग्णाचे प्राण, वॉर्डातल्या बेडवरील चादरने गळफास घेण्याचा प्रयत्न [/svt-event] [svt-event date=”11/04/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ससूनच्या प्रमुखांवर कारवाई करण्याची शहर काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शहरात कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात, रुग्णालयाचा निष्काळजीपणा […]

Corona LIVE : पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 11:55 AM

[svt-event date=”11/04/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] अकोला : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना संसर्गित रुग्णाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तिथे कार्यरत असलेल्या स्टाफच्या लक्षात आल्याने वाचले रुग्णाचे प्राण, वॉर्डातल्या बेडवरील चादरने गळफास घेण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ससूनच्या प्रमुखांवर कारवाई करण्याची शहर काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शहरात कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू ससून रुग्णालयात, रुग्णालयाचा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत असल्याचा आरोप, ससून रुग्णालय सरकारच्या निर्देशानुसार काम करत नसल्याची टीका, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतांना रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप, पालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली मागणी [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स, वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपास्थित [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] सातारा : साताऱ्यात कोरोनाचा दुसरा बळी, कराडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, कराड येथील कोरोनाबाधित 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोल गडेकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] सांगली : इस्लामपूरमधील कुटुंबातील सर्व कोरोना बाधित 25 रुग्ण कोरोना मुक्त, काल 22 जणांचे तर आज तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] पुणे : परराज्यात अथवा दुसऱ्या शहरात अडकलेल्या नागरिकांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार, अति आवश्यक कारणामुळे परराज्यात प्रवास करता येणार, पुणे पोलीस देणार प्रवासासाठी परवानगी, मात्र त्यासाठी त्यांनी दिलेले कारण पोलिसांनी योग्य ठरवणे गरजेचे [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : कोरोना संशयित असलेल्या एका 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, गेली 3-4 दिवसापासून ताप, खोकला, उलटी आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात भर्ती, अद्याप त्यांचा रिपोर्ट अप्राप्त, 11 एप्रिलला मध्यरात्री 1.45 वाजता मृत्यू, श्वसनाचा त्रास आणि निमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] धुळे : हिरे मेडिकलमधील दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू, कालपासून व्हेंटिलेटरवर होती महिला, मृत महिला ही मालेगावची, याआधी 53 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:22AM” class=”svt-cd-green” ] पुणे : ज्या कोरोनाबाधित मृतदेहावरील हक्क त्यांचे कुटुंबिय सोडतील त्यांचा दहनविधी पालिकेकडून केला जाणार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या निर्देशानुसार हिंदू-ख्रिश्चन-मुस्लिम समाजाच्या रुग्णांचे अंत्यविधी , शासकीय अथवा खासगी संबंधित रुग्णालयामध्ये पोलीस पंचनामा करून हे मृतदेह महापालिकेच्या ताब्यात देणार [/svt-event]

[svt-event date=”11/04/2020,9:21AM” class=”svt-cd-green” ] पुणे : महानगर पालिकेच्या रुग्णालयांसह कोरोनाच्या सर्व्हेसाठी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पारिचरिकांना पीएमपीएमएल प्रशासनाकडून शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी दोन महिने मोफत बस प्रवास, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यावश्यक सेवा बजावणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सुमारे ११० बस, पीएमपीच्या मुख्यालय क्रमांक 1 मधून परिचारिकांना मोफत पाससाठी व्यवस्था, 128 पारिचरिका बजावत आहेत अत्यावश्यक सेवा [/svt-event]

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.