AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Fire: संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत आग, 7 अग्निशामक गाड्या घटनास्थळावर

संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. तात्काळ अग्निशामक दलाने आग विझवल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे (Fire in Indian Parliament).

Parliament Fire: संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत आग, 7 अग्निशामक गाड्या घटनास्थळावर
| Updated on: Aug 17, 2020 | 9:49 AM
Share

नवी दिल्ली : संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या (Fire in Indian Parliament). अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

संसदेतील ही आग सहाव्या मजल्यावरुन लागल्याची माहिती मिळत आहे. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत. सकाळी 7.30 वाजता आग लागली होती. यानंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली.

हेही वाचा :

Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर

मुंबईत 20 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी, कुठे काय स्थिती?

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर

Fire in Indian Parliament

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.