डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पेठवडगांव पोलिसांनी आरोपी पती आदम पठाण (वय 37) याला अटक केली आहे. आदम पठाण आणि त्याची पत्नी बिसमिल्ला (वय 37) या दोघांमध्ये गुरुवारी वाठार पेठवडगांव रोडवरील सिंमेंट […]

डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पेठवडगांव पोलिसांनी आरोपी पती आदम पठाण (वय 37) याला अटक केली आहे.

आदम पठाण आणि त्याची पत्नी बिसमिल्ला (वय 37) या दोघांमध्ये गुरुवारी वाठार पेठवडगांव रोडवरील सिंमेंट कारखान्याजवळ वाद झाला. संशय आणि आर्थिक व्यवहारावरुन आदम याचा बिसमिल्लासोबत वाद झाला. या वादात आदमने रागाच्या भरात बिसमिल्लावर दगडाने प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आदम स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.

आदम आणि बिसमिल्ला  यांचा विवाह 20 वर्षापुर्वी झाला होता. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथे आदम गौस पठाण आणि पत्नी बिसमिल्ला आपल्या दोन मुलं आणि आई-वडीलांसह राहत होते.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.