AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यात ‘जायका’ ला अखेर केंद्राचा हिरवा कंदील ; मुळा व मुठाच्या संवर्धनाला वेग येणार

2015 मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता.त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे 6 वर्षे रखडला होता. सुमारे 1500 कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर 11सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार

Pune | पुण्यात 'जायका' ला अखेर केंद्राचा हिरवा कंदील ; मुळा व मुठाच्या संवर्धनाला वेग येणार
PMCImage Credit source: TV9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 21, 2022 | 6:19 PM
Share

पुणे- शहरातील प्रदूषित नद्या(rivers)  मुळा व मुठा याच्या संवर्धनासाठी व राबवण्यात येणाऱ्या सुधार योजनेच्या निविदांना मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने हिरवा कंदील दाखविला( central government)   या सुधार योजनेच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेस येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय आणि जपानच्या जायका आणि पुणे महानगरपालिकेसोबत (Pune Municipal Corporation)करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या जवळपास1 हजार कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.या प्रकल्पात जवळपास 55 किलोमीटरच अंतर असणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. आहे.

आय वादामुळे अडकले होते काम

2015 मध्ये केंद्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. मात्र,सल्लागार नेमणे तसेच या प्रकलपासाठी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता.त्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करण्यात आल्याने हा प्रकल्प सुमारे 6 वर्षे रखडला होता. सुमारे 1500 कोटीचा खर्च असलेल्या या प्रकल्पात शहराच्या नदीकाठावर 11 सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारले जाणार असून त्या द्वारे शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे, नदी प्रदूषण पूर्ण रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

प्रकल्प मार्गी लागला

महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. जायकाची मान्यता मिळाल्याने आता नदीसुधार आणि नदीकाठ विकसन प्रकल्प एकच वेळी सुरू होणार असून शहराला गतवैभव प्राप्त होणार आहे. या प्रकल्प मान्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, राज्य, केंद्रशासनाच्या सर्व विभागाचे महापौर म्हणून मी आभार मानतो. या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे असे मत महापौर मोहळ यांनी व्यक्त केले आहे.

Viral : ‘पापा की परी अंकल को ले उडी’, स्कूटर शिकणाऱ्या लाडलीनं काय केलं? पाहा Funny video

स्वास्तिकला तर शुभ मानले जाते मग हे चिन्ह नाझीवादाशी कसे जोडले गेले, या कारणांमुळे कॅनडा लावत आहे बंदी!

PCMC Election| पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती; नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...