AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, 11 हजार अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि 291 व्हेंटिलेटर्स, अनेक रुग्ण वेटिंगवर

कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

नागपुरात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, 11 हजार अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि 291 व्हेंटिलेटर्स, अनेक रुग्ण वेटिंगवर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Sep 09, 2020 | 10:32 PM
Share

नागपूर : नागपूर शहरात व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा असल्याची (Lack Of Ventilators In Nagpur) माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या 291 व्हेंटिलेटर्ससाठी अनेक रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. तर वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमावला लागला आहे (Lack Of Ventilators In Nagpur).

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या 11 हजारच्या वर कोरोना रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. पण जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याने, अनेक रुग्ण व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर आहेत.

जिल्ह्यात 11 हजारच्या वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, रोज 2000 च्या आसपास रुग्ण वाढत आहेत. पण संपूर्ण जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांसाठी अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेकांना वेळेवरव्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पण परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही (Lack Of Ventilators In Nagpur).

मार्च महिन्यात नागपुरात कोरोनाचा पहिला पेशंट आढळला. जगभरातील कोरोना संक्रमणाचा ट्रेंड पाहता नागपूरवर ही वेळ येईल, असा अंदाज साऱ्यांनाच होता. पण, साडेपाच ते सहा महिन्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना अपयश आलं आहे. त्यामुळे नागपुरात आरोग्य सुविधांअभावी रुग्ण अक्षरश: तडफडून मरत आहेत.

Lack Of Ventilators In Nagpur

संबंधित बातम्या :

नागपूरच्या रुग्णालयातून 5 कोरोना रुग्ण पळाले, काही तासातच मध्य प्रदेशमध्ये पकडले

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक