LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”सजय दत्तची साईदर्शनला हजेरी” date=”06/02/2020,1:54PM” class=”svt-cd-green” ] अभिनेता संजय दत्तची साईदर्शनाला हजेरी, संजय दत्तला बघण्यासाठी मोठी गर्दी, मोठ्या बंदोबस्तात संजय दत्त साईदरबारी, संजय दत्त साईबाबांचा निस्सीम भक्त, विशेष विमानाने संजय दत्तचं शिर्डीत आगमन [/svt-event]

[svt-event title=”डोबिंवली रेल्वे ग्राऊंडमध्ये अज्ञात मृतदेह सापडला” date=”06/02/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली येथे 52 चाळ येथील रेल्वे ग्राऊंडमध्ये एका बॅगेत मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष्णुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुरुष बॉडी सुटकेसमधून बाहेर काढली असून अधिक तपास सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नागपूर विद्यापीठाचा मोठा निर्णय” date=”06/02/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात गॅस गिझरमधील वायूमुळे तरुणाचा गुदमरुन मृत्यू, बाथरुमचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर” date=”06/02/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातून 500 चाईल्ड पॉर्न क्लिप अपलोड, खडक पोलिसात तिसरा गुन्हा, एकाला अटक” date=”06/02/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमात जाण्यापूर्वी पोलीस विभागाच्या दामिनी पथकाला माहिती द्यावी लागणार” date=”06/02/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील दोन संघ विजयी” date=”06/02/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] फलटण येथे 65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत मुला मुलींच्या सामन्यात महाराष्ट्रातील दोन्ही संघ विजयी झाले आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातून 14 वर्षाखालील मुला-मुलींचे 27 संघ आले होते. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत रात्री अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील मुला-मुलींचे दोन्ही संघांनी विजय मिळवला. [/svt-event]

[svt-event title=”जळगावात कंटेनर-दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू ” date=”06/02/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] जळगाव आणि भुसावळ दरम्यान दूरदर्शन टॉवर कंटेनर आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर शहरात तिकीट चोरी प्रकरणात 22 कंडक्टर्स बडतर्फ” date=”06/02/2020,8:22AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहरात तिकीट चोरी प्रकरणात 22 कडक्टर्स बडतर्फ करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे. तिकीट चोरीच्या या प्रकरणात आपली बसच्या तब्बल 81 कंडक्टरचे आयडी लॉक करण्यात आले आहेत. कंडक्टरच्या रॅकेटमुळे महापालिकेला दर महिन्याला सहा कोटींचा फटका बसतो. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरच्या कळंबा कारागृहात मोबाईल सापडले” date=”06/02/2020,8:18AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरच्या कळंबा कारागृहात पुन्हा दोन मोबाईल सापडले आहेत. अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारताच झाडाझडती केली. तपासणी दरम्यान दोन मोबाईल आणि चार बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. दोन महिन्यात दोन वेळा मोबाईल सापडल्याने सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”भाईंदरच्या मॅक्सेस मॉलजवळील दुकानात एसी कॉम्प्रेसर ब्लास्ट” date=”06/02/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] भाईंदरच्या पश्चिम मॅक्सेस मॉलजवळ एक दुकानात एसीच्या कॉम्प्रेसरचा ब्लास्ट झाला. ब्लास्टचा एवढा मोठा होता की परीसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री जवळ पास 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारच्या जीवित हानी झाला नाही. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये जिवंत जाळण्यात आलेल्या महिलेचा अखेर मृत्यू” date=”06/02/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये बार चालकाने जिंवत जाळण्यात आलेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यशी झुंज संपली. औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात ही घटना घडली होती. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI