LIVE | नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेटेड बातमी फक्त एका क्लिक वर

LIVE | नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:02 PM

[svt-event title=”नाशकात भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत” date=”31/10/2020,6:01PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत, नाशिक जिल्ह्यातील पेठ परिसरातील घटना, बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोरच्यांच्या कार्यकर्त्यांचा पेंग्विनचे पोस्टर घालून आंदोलन” date=”31/10/2020,6:00PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोरच्यांच्या कार्यकर्त्यांचा पेंग्विनचे पोस्टर घालून आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरिता युवा मोरच्याच आंदोलन, सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या समित ठक्करला अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग” date=”31/10/2020,5:58PM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा : नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, आगीच्या कल्लोळने परिसरात भीतीचे वातावरण, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पूर्व पेल्हार फाटा जवळ आहे कंतारीया कंपाउंडमध्ये अर्धातासा पूर्वी ही आग लागली आहे. अर्धा ते एक किलोमीटर परिसरात आगीच्या लागत आहेत झळा. वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल.. [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल होणार ” date=”31/10/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई, विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, वृक्ष व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेचे महत्वाचे पाऊल, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मीची स्थापना” date=”31/10/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] अकोला : शहरातल्या गौरक्षण रोडवरील दत्त कॉलनी मधील शिवाजी तवर याच्या घरी गेल्या 40 वर्षाांपासून महालक्ष्मीची स्थापना, यावर्षीही कोजागिरीला महालक्ष्मीची स्थापना, आज नैवद्य दाखवून उद्या महालक्ष्मीचे विसर्जन, कोजागिरी पौर्णिमेच्या महुर्ताला अकोला शहरात अनेक ठिकाणी महालक्ष्मीची स्थापना करण्यात येते व मोठ्या उत्साहाने महालक्ष्मी पूजन करण्यात येतं [/svt-event]

[svt-event title=”वांद्र्यात मेट्रोच्या क्रेनचा अपघात, क्रेनचे दोन भाग, एका महिलेचा मृत्यू” date=”31/10/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : पहाटे अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा अपघात, मेट्रोची क्रेन वांद्रे येथे जात असताना गुंदावली बस स्टॉपजवळ अपघात, अपघात एवढा भयंकर होता की अपघातात क्रेमचे दोन भाग झाले, क्रेनचा एक भाग पडून बस स्टॉपवर उभी असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला [/svt-event]

[svt-event title=”बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री रामराव महाराज यांचं निधन ” date=”31/10/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री रामराव महाराज यांचं काल रात्री 11.30 वाजता मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन, ते 89 वर्षांचे होते, भारतातील तमाम बंजारा समाजावर शोककळा [/svt-event]

[svt-event date=”31/10/2020,5:59PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.