AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE | आपला तो ‘पिंट्या आणि दुसऱ्याचं ते कारटं’हा सूड बुद्धीचा प्रकार आता तरी सोडा, प्रवीण दरेकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट, महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (tv9 marathi live)

LIVE | आपला तो  'पिंट्या आणि दुसऱ्याचं ते कारटं'हा सूड बुद्धीचा प्रकार आता तरी सोडा, प्रवीण दरेकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
| Updated on: Nov 27, 2020 | 1:52 PM
Share

[svt-event title=”आपला तो ‘पिंट्या आणि दुसऱ्याचं ते कारटं’हा सूड बुद्धीचा प्रकार आता तरी सोडा, प्रवीण दरेकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन ” date=”27/11/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामी पाठोपाठ आता कंगना रणौत प्रकरणी पुन्हा एकदा राज्य सरकारचं तोंड फुटले” : अतुल भातखळकर” date=”27/11/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ] “अर्णव गोस्वामी पाठोपाठ आता कंगना रणौत प्रकरणात पुन्हा एकदा राज्य सरकारचं तोंड फुटले आहे. मुंबई महापालिकेला कंगना रणौतला नुकसान भरपाई दयायला लागणे म्हणजे राज्य सरकारच्या सूडाच्या कारभारावर झकझकित प्रकाश टाकणारा आहे”, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. सगळ्या कारवाई मागचे बोलवते धनी सुडाच्या राजकारनाची भाषा करणारे राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत. आजच्या या उच्च नायालयाच्या निकालचे मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित घेतले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकरांनी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी, सिरम इन्स्टिट्यूटला कडक पोलीस बंदोबस्त, बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून पाहणी” date=”27/11/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केली सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी, वाहतूक शाखेचे पोलीस सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात,पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1 वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार, दुपारी एक ते दोन यावेळेत मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये, राज्य सरकारची वर्षपूर्ती आणि मोदी राज्याच्या दौऱ्यावर, यामुळे उद्धव ठाकरे आणि नरेंद मोदी यांची उद्या भेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या : राम शिंदे” date=”27/11/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिक्रिया, महाराष्ट्रात सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला, सध्या पाणी आहे तर वीज नाही. डीपी जळत आहेत कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले सरकार आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तर पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेला भीती निर्माण करणारी आहे. तर कुठलाही विकासाचा मुद्दा नसून दमबाजी आणि दमदाटी करणार सरकार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. तर हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीका राम शिंदे यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगरच्या हिवताप अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक” date=”27/11/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुणे, वय 57 यांना 80 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वर्ग 2 च्या अधिकार लाच स्वीकारताना पकडल्याने शहरात एकच खळबळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या पथकाने केली कारवाई, डॉ.खुणे हे वर्ग 2 चे अधिकारी असल्याने लाजलुचपत विभागाने त्यांच्या घराची देखील तपासणी सुरू [/svt-event][svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा ” date=”27/11/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे मॅच” date=”27/11/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”TV9 Marathi Live | टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”27/11/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.