LIVE | तुम्हालाही मुलं आहेत, तुम्हीसुद्धा धुतले तांदूळ नाही आहात, जर मागे लागलो तर मग…, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट, महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (tv9 marathi live)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:25 PM, 26 Nov 2020
LIVE | तुम्हालाही मुलं आहेत,  तुम्हीसुद्धा धुतले तांदूळ नाही आहात, जर मागे लागलो तर मग..., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

[svt-event title=”मुंख्यमंत्र्यांच्या वर्षपूर्तीनिमित्तच्या मुलाखतीचा दुसरा प्रोमो” date=”26/11/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. मराठी महाराष्ट्रात राहून तुम्ही नाचणार आणि आम्ही ते उघड्या डोळ्यांनी सहन करायचे का? ज्यांना ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनीही आरशात बघाव, तुम्हालाही मुलं आहेत, तुम्हीसुद्धा धुतले तांदूळ नाही आहात, जर मागे लागलो तर मग…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा दिला आहे.

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई” date=”26/11/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई, 102 किलो गांजा जप्त, अंदाजे 20 लाख 40 हजार रुपयांचा गांजा आणि एक कार जप्त, अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटची कारवाई, दोन आरोपींना अटक [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या मोर्चाला परवानगी मिळते, मनसेची नाकारली जाते, हा कोणता न्याय?, अविनाश जाधवांचा सवाल” date=”26/11/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ] वाढीव वीजबिल प्रकरणी काहीही झाले तरी आंदोलन होणार असल्याचं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.किती वेळा आम्हाला दाबणार, भाजप मोर्चा काढते त्याला परवानगी मिळते. मनसे मोर्चा काढतो त्या परवानगी नाही, हा कुठला न्याय आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. ठाकरे सरकार मनसेला घाबरते, हे नपुंसक सरकार आहे. हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलने होणारचं, मला तडीपार करायचं करा, असं आव्हान मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा राज्यघटनेने दिलेला अधिकार मोदी सरकार चिरडतय : पृथ्वीराज चव्हाण ” date=”26/11/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] “राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे”, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. दुर्दैवाने आज संविधान दिनाच्या दिवशीच पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा घटनादत्त आंदोलनाचा अधिकार मोदी सरकार पोलीस आणि सैन्याचा वापर करून चिरडून टाकत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीचे समन्स” date=”26/11/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीचे समन्स, क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याची ईडीनं यापूर्वी चौकशी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये शेतकऱ्याची आत्महत्या” date=”26/11/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] वाशिम: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बँकेचं कर्ज कसं फेडायच आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेतून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील हराळ येथे ही घटना घडली. हराळ येथील नारायण खाडे या 65 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळं गावात हळहळ व्यक्त होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”ज्ञान प्रबोधिनी आणि अमेरिकेतील विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम, पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार” date=”26/11/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Video : Ajit Pawar | आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी; अजित पवारांचं भन्नाट उत्तर” date=”26/11/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Video : Ajit Pawar | कोरोनाची लस लवकर तयार होऊ दे विठुराया; अजित पवारांनी घातलं साकडं” date=”26/11/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी” date=”26/11/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”TV9 Marathi Live | टीव्ही9 मराठी लाईव्ह” date=”26/11/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]