LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री

[svt-event title=”प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार” date=”21/12/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ] LIVETV मंत्रालय मुंबईत आहे, प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागू नये म्हणून प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार, जिल्ह्याची कामं त्या त्या विभागत होतील, हेलपाटे वाचतील – मुख्यमंत्री https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/racbAknz9N — TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2019 [/svt-event] [svt-event title=”विकास कामे स्थगितीने नाही तर गतीने […]

LIVE : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 4:38 PM

[svt-event title=”प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार” date=”21/12/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विकास कामे स्थगितीने नाही तर गतीने होतील – मुख्यमंत्री ” date=”21/12/2019,3:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिकेच्या ठेवी मुंबईकरांच्या हक्काच्या : मुख्यमंत्री” date=”21/12/2019,3:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर” date=”21/12/2019,2:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महापालिका दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध : सुधीर मुनगंटीवार” date=”21/12/2019,12:51PM” class=”svt-cd-green” ] महापालिका दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध आहे. राजा बोले आणि सरकार हले असं होत नाही. महापौर यांची बैठक घ्या त्यात त्यांची मतं बोलू द्या आणि मग निर्णय घ्या. लोकशाहीची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहत राहणं या विधिमंडळात होणार नाही. संयुक्त चिकीत्सा समितीला 6 महिन्यांची मुदत देऊन त्यांच्याकडे हे बिल देण्यात यावं. विलासराव देशमुख यांनी जी भावना व्यक्त केली होती तसं करावं. घाईत हे बिल पास करू नका. तुम्हाला जास्त घाई असेल तर 25 हजार हेक्टरी मदत जाहीर करा – सुधीर मुनगंटीवार [/svt-event]

[svt-event title=”महापालिका दुरुस्ती विधेयक घाईत पास करू नका : पृथ्वीराज चव्हाण” date=”21/12/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ] महापालिका दुरुस्ती विधेयक घाईत पास करू नका. सरकारला माझी विनंती आहे.संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक पाठवा, 4 सदस्यांनाही माझा विरोध आहे. ज्यांना त्याचा फटका बसणार आहे त्यांचे मत विचारात घ्या – पृथ्वीराज चव्हाण [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल” date=”21/12/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज काहीही होऊ शकतं : अजित पवार” date=”21/12/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे, याची दखल घेणार : जयंत पाटील” date=”21/12/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”6 पैकी एकही मंत्री उपस्थित नाही, अजित पवार ठाकरे सरकारवर संतापले” date=”21/12/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] 6 पैकी एकही मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याची वेळ, अजित पवारांचा सरकारवर संताप, मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कोणी सांगितलं होतं? अजित पवार सभागृहात सरकारवर संतापले, एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अजित पवार संतापले. सहापैकी एक तरी मंत्री सभागृहात पाहिजे, विरोधकांच्या आरोपावरून अजित पवार आपल्याच सरकारवर संतापले. त्यामुळए 10 मिनिटांसाठी विधानसभा सभागृह तहकूब [/svt-event]

[svt-event title=”भाजपने 5 वर्षे खोटे आरोप केले- जयंत पाटील” date=”21/12/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांनी अजित पवारांवर बोलण्याचा अधिकार गमावला – जयंत पाटील” date=”21/12/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांबाबत चांगली घोषणा होऊ शकते : अजित पवार” date=”21/12/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव, शासन निर्णय जारी” date=”21/12/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील १० जिल्हे थेट व १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षरित्या जोडणाऱ्या नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, शुक्रवारी जारी केला. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहरात दोन महिन्यांसाठी जमावबंदी लागू” date=”21/12/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात दोन महिन्यांसाठी जमावबंदी कलम लागू, औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरात कलम 144 नुसार जमावबंदी कलम लागू केले, 72 दिवस शहरात कुठल्याही पक्ष पार्टी किंवा व्यक्तीस जमावबंदी, शुक्रवारी मोर्चात 1 लाख लोक जमल्यामुळे पोलीस आयुक्तांचे पाऊल, आशा मोर्चे आंदोलनाचा देशविघातक शक्ती उपयोग करू शकतात म्हणून घेतला निर्णय [/svt-event]

[svt-event title=”खामगावमध्ये दोघांची तीष्ण हत्याराने हत्या, मध्यरात्री घटना घडल्याने शहरात खळबळ ” date=”21/12/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मध्यरात्री 2 तरुणांचा तीष्ण हत्याराने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले तर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय रात्रीच पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. [/svt-event]

[svt-event title=”हिंगोली- पुन्हा जमिनीतून गूढ आवाजाच सत्र सुरू, नागरिक भयभीय” date=”21/12/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] हिंगोली- पुन्हा जमिनीतून गूढ आवाजाच सत्र सुरू, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह काही गावात जमिनीतून गूढ आवाज, गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत, सकाळी 6 वाजल्यापासून दोनदा आला जमिनीतून आवाज, गेल्या अनेक वर्षांपासून येतो अधून मधून जमिनीतून आवाज, अनेकवेळा लातूर येथे भूंकप मापक केंद्रात आवाजाची नोंद [/svt-event]

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.