AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द
| Edited By: | Updated on: Sep 30, 2020 | 11:05 AM
Share

[svt-event title=”सुपरफास्ट 100 न्यूज | 30 September 2020″ date=”30/09/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटलांची तब्येत बरी आहे ना? शिवसेनेची टीका” date=”30/09/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द” date=”30/09/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा रद्द, एक ऑक्टोबरपासून जाहीर केलेली परिक्षा रद्द, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा रद्द, संपामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच पोहोचलं नाही, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण, कोरोनामुळे परीक्षा लांबली, त्यात कर्मचाऱ्यांच्या संपाचं विघ्न [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार” date=”30/09/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार, परीक्षा किमान एक आठवडा पुढे ढकलली जाण्याची शक्यता, लवकरच अधिकार मंडळाकडून घेतला जाणार अधिकृत अंतिम निर्णय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाचा परिणाम, 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन परीक्षेच विद्यापीठा कडुन करण्यात आलं होतं नियोजन [/svt-event]

[svt-event title=”नागपूर मेडीकलमध्ये कोरोनाच्या 400 खाटा वाढणार” date=”30/09/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] नागपूर मेडीकलमध्ये कोरोनाच्या 400 खाटा वाढणार, मेडीकलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराची क्षमता वाढवणार, आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर खाटा वाढवण्याच्या हालचाली, 400 बेड वाढल्यामुळे मेडीकलमध्ये एकूण 1000 बेडची सोय, नागपुरात रोज कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, जिल्ह्यातली रुग्णसंख्या पोहोचली 77030 वर [/svt-event]

[svt-event title=”कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष ट्रेनला अल्प प्रतिसाद” date=”30/09/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष ट्रेनला अल्प प्रतिसाद, गेल्या पाच ते सहा दिवसात केवळ 30 ते 40 टक्केच प्रवासी, तुतारी एकस्प्रेसला 47 टक्के प्रतिसाद, निजामुद्दीन एर्नाकुलम नेत्रावतीला चांगला प्रतिसाद, प्रवाशांचा कमी प्रसिसाद असल्याने कोकण रेल्वेला मोठा आर्थिक फटका [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ” date=”30/09/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकुण आकडा 7 हजाराच्या पार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ, तर कोरोना मृत्यूंचा आकडा देखील वाढला, सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा 125 हून अधिक [/svt-event]

[svt-event title=”मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान” date=”30/09/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले नुकसान, तब्बल 5 लाख 13 हजार 444 शेतकऱ्यांचे झाले नुकसान, महसूल विभागाच्या नजरी पाहणी अहवालातून आली माहिती समोर, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील खरीप पिकांचे झाले अतोनात नुकसान, लाखो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे मदतीची मागणी [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार सुरू” date=”30/09/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार सुरू, औरंगाबाद पोलिसांनी पकडले महागडे ड्रग्ज, मुंबईहून औरंगाबादेत होत होती ड्रग्जची तस्करी, मॅफडॉन आणि चरस या दोन प्रकारातील पकडले ड्रग्ज, काळ्या स्कार्पिओ गाडीतून सुरू होती ड्रग्जची तस्करी, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या गाडीवर औरंगाबाद महापालिकेचा लोगो [/svt-event]

[svt-event title=”नाशिक भगूर परिसरात असहळून आला शामिलिन जातीचा सरडा” date=”30/09/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] नाशिक भगूर परिसरात असहळून आला शामिलिन जातीचा सरडा, रस्त्याच्या दुभाजकावर सरडा आढळल्याने बघ्यांची रस्त्यावर गर्दी, वनविभागाने घेतला सरडा ताब्यात, जगातल्या दुर्मिळ जातींपैकी एक असलेला शामिलिन सरडा फक्त पावसाळ्यात आढळतो [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”30/09/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.