AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 19 ऑगस्ट 2020

[svt-event title=”मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे” date=”19/08/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे https://t.co/5647xESn3W #SupremeCourt #CBITakesOver #CBI #MumbaiPolice #SushantSingRajputDeathCase — TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2020 [/svt-event] [svt-event title=”सोलापूरमध्ये व्याजाच्या रकमेसाठी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न” date=”19/08/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये व्याजाच्या […]

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 19 ऑगस्ट 2020
| Updated on: Aug 19, 2020 | 11:16 AM
Share

[svt-event title=”मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे” date=”19/08/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये व्याजाच्या रकमेसाठी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न” date=”19/08/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये व्याजाच्या रकमेसाठी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, 50 हजार रुपये कर्ज आणि व्याजाच्या रकमेसाठी नगरसेवक किसन जाधव यांच्यासह 5 जणांकडून प्रवीण जाधव यांना मारहाण [/svt-event]

[svt-event title=”यांचंही ठरलं! जो बिडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत घोषणा” date=”19/08/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळीत 4 इंचाने घट” date=”19/08/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळीत संथगतीने घट, सांगलीजवळ 4 इंचने पातळी कमी, आज 38.6 फूट पाणी पातळी, पुढील 3 दिवस अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क 150 घरांमधील स्थलांतरीतांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: 36 जिल्हे 72 बातम्या | 19 August 2020″ date=”19/08/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दरवर्षीचा नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष टळला” date=”19/08/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष यंदा टळणार, नियमानुसार जायकवाडी धरण 65 टक्क्यांवर भरल्याने नाशिक नगरमधील धरणातून पाणी सोडण्याची गरज नाही, नाशिकमधील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा, यंदा नाशिकमध्ये अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा असताना जायकवाडी धरण 65 टक्क्यांवर भरले [/svt-event]

[svt-event title=”मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना, 35 दिवस मृत्यूशी लढा देत कोव्हिडची लढाई जिंकली” date=”19/08/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”यवतमाळचा ‘शेतकरीमित्र’ ते साताऱ्यातील दुष्काळमुक्ती; पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची धडाकेबाज कारकीर्द” date=”19/08/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत विनापरवाना आणि अनावश्यक वाहनांवर मुंबई पोलिसांची नजर” date=”19/08/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत विनापरवाना आणि अनावश्यक वाहनांवर मुंबई पोलिसांची नजर, अनावश्यकपणे रस्त्यावर दिसल्यास कठोर कारवाई करुन वाहने जप्त, वांद्रे येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त, प्रत्येक वाहनांची तपासणी, सकाळपासून 41 वाहनं जप्त, 31 जणांना दंड [/svt-event]

[svt-event title=”सहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र ” date=”19/08/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये वरंध घाटात एकेरी वाहतूक सुरु राहणार” date=”19/08/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये वरंध घाटात एकेरी वाहतूक सुरु राहणार, गणेश भक्तांसाठी सामाधानकारक बातमी, 2 दिवसापूर्वी वरंध घाटात दरडी पडल्याने मार्ग बंद करण्यात आला होता, संध्याकाळी 5 नंतर हा मार्ग सर्व वाहतुकीला बंद असणार [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स” date=”19/08/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहाराजवळचा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो” date=”19/08/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहाराजवळचा ऐतिहासिक हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, तब्बल 14 वर्षांनी भरलेला हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, तलावाच्या सांडव्यातून जोरदार पाण्याचा प्रवाह, सांडव्याचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी [/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.