LIVE: अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात 7 नवे कोरोनाबाधित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात 7 नवे कोरोनाबाधित

[svt-event title=” अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात 7 नवे कोरोनाबाधित” date=”21/06/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात 7 नवे कोरोनाबाधित, अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित संगमनेर तालुक्यात, संगमनेरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 94 वर, महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात आज सकाळच्या अहवालात 15 रुग्ण पॉझिटिव्ह” date=”21/06/2020,2:40PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आज सकाळच्या अहवालात 15 रुग्ण पॉझिटिव्ह, अकोल्यात रुग्णसंख्या पोहोचली 1178 वर, अकोल्यात आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू तर एकाची आत्महत्या, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 752 रुग्ण कोरोनामुक्त, अकोल्यात सध्या 362 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नाशिक  येवला येथे कोरोनाबाधित एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू” date=”21/06/2020,2:36PM” class=”svt-cd-green” ] नाशिक येथे कोरोनाबाधित एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, येवल्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पोहचली 93 वर, कोरोनावर 51 जणांची मात, उर्वरित 35 जणांवर कोरोना उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत जून महिन्यातील सर्वात मोठी भरती” date=”21/06/2020,2:29PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत जून महिन्यातील सर्वात मोठी भरती, अमवास्या आणि सुर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटा, अजस्त्र लाटांनी आलावा येथील पाटील वाडीतल्या धुपप्रतिबंधक बंधारा गेला वाहून, साडेचार मिटर उंचीच्या लाटांचे तांडव मिऱ्या, आलावा आणि पंधारामाड परिसरात, निसर्ग चक्रीवादळात भरकटलेल्या जहाजावर लाटांचा मारा, लाटांच्या माऱ्यामुळे जहाज एकाबाजूला कललं, जहाजाचा धोका वाढला [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगरमध्ये एकाच दिवसात 12 नवे रुग्ण, संगमनेरमध्ये 7 जणांची नोंद” date=”21/06/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये सूर्यग्रहणानिमित्त माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं अनुष्ठान” date=”21/06/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये सूर्यग्रहणानिमित्त माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं अनुष्ठान, स्वतःच्या घरातच खैरे यांचं अनुष्ठान, सूर्यग्रहण संपेपर्यंत सुरु राहणार, सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून अनुष्ठान करत असल्याची खैरेंची माहिती [/svt-event]

[svt-event title=”Solar Eclipse Live : ‘ग्रहण’ लागले, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन” date=”21/06/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : टॉप 9 न्यूज” date=”21/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री” date=”21/06/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Solar Eclipse | सूर्यग्रहण कालावधीत तुळजाभवानीची पूजा, पहा लाईव्ह” date=”21/06/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Solar Eclipse Live: मुंबई सूर्यग्रहण लाईव्ह” date=”21/06/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरात काल दिवसभरात 65 नवीन कोरोना रुग्णांची भर” date=”21/06/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] नागपूरात काल (20 जून) दिवसभरात 65 नवीन कोरोना रुग्णांची भर, गेल्या 20 दिवसांमध्ये 731 रुग्णांची भर, एकूण रुग्ण संख्या 1270 वर, दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात, एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 838 वर [/svt-event]

[svt-event title=”आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश” date=”21/06/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध” date=”21/06/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिनेता सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणतो…” date=”21/06/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी ‘सूर्यग्रहणा’चा दुर्मिळ योग, सूर्यग्रहणाची A to Z माहिती” date=”21/06/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान” date=”21/06/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, राज्यातील सुमारे 2 कोटी 60 हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घोषणा [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये आरक्षित जागेवर रुग्णालय उभारल्याप्रकरणी चौकशी होणार” date=”21/06/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये के टी नगर येथील व्यापारी संकुलसाठी आरक्षित जागेवर रुग्णालयाचं काम, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांच्या नेतृत्वात समिती गठीत, महापालिकेच्या सभेत याच प्रश्नावरुन वाद, त्यानंतर आयुक्त सभागृह सोडून गेले [/svt-event]

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI