AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर (Live Updates of News)

Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार
| Edited By: | Updated on: Mar 17, 2020 | 5:07 PM
Share

[svt-event title=”सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद राहणार” date=”17/03/2020,5:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या 22 गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द” date=”17/03/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार – सूत्र” date=”17/03/2020,4:21PM” class=”svt-cd-green” ] सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद” date=”17/03/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद, 17 ते 19 तारखेपर्यंत हॉटेल आणि बार बंद, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचा निर्णय, बंदीची सक्ती नाही तर आवाहन [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची चिन्हं” date=”17/03/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची चिन्हं, निवडणुकीशी संबंधित सगळी कामे तात्काळ स्थगित करा, निवडणूक आयोगाचे महापालिका आयुक्तांना आदेश [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूर | कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद” date=”17/03/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद” date=”17/03/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून 400 कैदी तळोजा कारागृहात हलवले” date=”17/03/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना संशयित रुग्णालयातून पळाला” date=”17/03/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयातून एक संशयित कोरोना रुग्ण पळाला, तपासणीसाठी दाखल झाला असतानाचा प्रकार, जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घटना, 14 दिवस निरीक्षणाखाली राहावं लागणार या भीतीने पळाल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिर” date=”17/03/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फुरसुंगी आणि उरुळी गावातील ग्रामस्थांचं कचरा डेपो विरोधातील आंदोलन स्थगित” date=”17/03/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद” date=”17/03/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] कल्याण : टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय, धार्मिक स्थळ काही दिवस बंद करण्याचं मुख्यमंत्र्यांकडूनही आवाहन [/svt-event]

[svt-event title=”नागपूरात एकाच दिवशी 20 कोरोना संशयित” date=”17/03/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूरात एकाच दिवशी 20 कोरोना संशयित, मेडिकल रुग्णालयात 16, तर मेयोमध्ये 4 संशयितांची भर, सर्वांवर उपचार सुरु, दोन दिवसात नागपूरात एकही कोरोना पॉझिटीव्ह नाही, कोरोना लक्षणं आढळलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विशेष फवारणी मोहिम” date=”17/03/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रो स्टेशनवर विशेष फवारणी मोहिम, 4 पथकांचा या कामात समावेश, प्रवाशांना जागरुक करण्यासोबतच सुरक्षेसंबंधी बोर्ड, बॅनर आणि पोस्टरचाही वापर [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर पंढरपूरचा आठवडी बाजारही रद्द” date=”17/03/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर पंढरपूरचा आठवडी बाजारही रद्द, गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेचा निर्णय, CEO अनिकेत मानोरकर यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कोरेनामुळे नागपूर विद्यापीठाच्या 222 परीक्षा पुढे ढकलल्या” date=”17/03/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा” date=”17/03/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा, वाहनधारकांची तारांबळ, मध्यरात्री पंपावर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी, पंप चालक असोशिएशनकडून पंप बंद राहणार नसल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाईंकडूनही पंप सुरु राहणार असल्याचं स्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”वसईत 20 वर्षांच्या विवाहित तरुणीची हत्या, कुटुंबियांकडून सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप” date=”17/03/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] वसईत 20 वर्षांच्या विवाहित तरुणीची हत्या, कुटुंबियांकडून सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याचा गंभीर आरोप, महिलेच्या पतीला अटक, वसई पूर्व सातीवली परिसरातील घटना, वालीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी” date=”17/03/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी, विद्यार्थ्यांकडून अधिष्ठातांना निवेदन, अनेक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर, अधिष्ठातांकडून निवेदन पुढील कारवाईसाठी कुलसचिवांकडे [/svt-event]

[svt-event title=”भिवंडी शहरातील चावींद्रा डम्पिंग ग्राऊंडला रात्रीच्या सुमारास आग” date=”17/03/2020,7:32AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी शहरातील चावींद्रा डम्पिंग ग्राऊंडला रात्रीच्या सुमारास आग, आगीमुळे परिसरात धुराने नागरीक त्रस्त, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.