मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना

दिवसभरातील महत्त्वाच्या सर्व बातम्या (Live update) फक्त एका क्लिकवर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 8:59 PM

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना” date=”07/03/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरेदेखील अयोध्येत, उद्धव ठाकरे रामल्लांच्या दर्शनासाठी निघाले, थोड्याच वेळात रामलल्लांचे दर्शन घेणार [/svt-event][svt-event title=”पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या” date=”07/03/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या, राजू खंडुजी उईके (55) असे हेडकॉन्स्टेबलचे नाव, गुन्हे शाखेत कार्यरत, रात्री मेनलाईनमध्ये पेट्रोलिंग करुन कर्तव्य बजावले, कर्तव्य संपल्यानंतर पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी आत्महत्या, आत्महत्या अगोदर चिठ्ठी लिहिली, आजारामुळे त्रस्त आणि आपली नोकरी जाणार या भीतीमुळे आत्महत्या [/svt-event]

[svt-event title=”शिक्षकाचे दुसरीच्या विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, गुन्हा दाखल होताच नराधम फरार” date=”07/03/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्शील चाळे, उदय वेल्हाळ असे त्या नराधम शिक्षकाचे नाव, कलम 376 अतंर्गत गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, शिक्षक फरार [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात बायोमेट्रिक बंद” date=”07/03/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता महावितरण कार्यालयात बायोमेट्रिक बंद, पुढील आदेशापर्यंत बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्याचे आदेश, कोरोनाचा धोका लक्षात घेता अधिकारी, कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून महावितरणची खबरदारी, हजेरी पत्रक नोंदवहीमध्ये नमूद करण्याचे आदेश, आदेश तात्काळ लागू करण्याच्या सूचना, महावितरणचे मुख्य व्यवस्थापक शिवाजी इंदलकर यांच्या स्वाक्षरीने काढले परिपत्रक [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये कोरोना नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती” date=”07/03/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूर: नागपूरमध्ये एकही संशयित कोरोना बाधित रुग्ण नाही, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची माहिती, दुबईमधून आलेल्या एका संशयित रुग्णाची तपासणी, करोना बाधित नसल्याचे स्पष्ट, नागपूरमध्ये आतापर्यंत चार संशयितांची तपासणी, त्यापैकी कुणीही बाधित नसल्याचे स्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”लासलगावमध्ये भीषण आगीत 14 ते 15 दुकान जळून खाक” date=”07/03/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : भीषण आगीत 14 ते 15 दुकान जळून खाक, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील मेनरोडवरील वेशी जवळील घटना, मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान लागली आग, 2 ते 3 कोटी रुपयांचा माल आगीत जळून खाक, 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात, पिंपळगाव बसवंत, ओझर आणि नाशिक येथील 4 अग्निशामक दलाच्या बंबानी विझली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती [/svt-event]

[svt-event title=” कोरोनाशी लढण्यास पुण्यातील आयटी कंपन्या सज्ज” date=”07/03/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी, हैद्राबादमधील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय, पुण्यातील आयटी कंपन्यादेखील कोरोनाशी सामना करण्यासाठी खबदारी, स्वच्छता राखण्यापासून ते मॉकड्रिल पर्यंतचे अनेक पर्याय कंपन्यांकडून अवलंबले जात आहेत [/svt-event]

[svt-event title=”रेल्वेचा आज ट्रॅफिक ब्लॉक” date=”07/03/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] पुणे : सोनवडी (ता. दौंड) रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरु, त्यामुळे दौंड ते पाटस दरम्यान आज साडेसहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, पुणे, सोलापूर आणि दौंड येथून सुटणाऱ्या चार गाड्या रद्द, अन्य गाड्या अंशत: तर उर्वरित गाड्यांचे मार्ग बदलले, सकाळी 11 वाजून 40 मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून 10 मिनिटांपर्यंत ब्लॉक [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळावर 431 प्रवाश्यांची तपासणी” date=”07/03/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] दुबईवरून आलेल्या 431 प्रवाशांची लोहगाव विमानतळावर तपासणी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ‘एन 95’ मास्क विकता येणार नाही” date=”07/03/2020,7:54AM” class=”svt-cd-green” ] पुणे : डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय राज्यात ‘एन 95’ मास्कची विक्री करण्यावर ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) बंदी, घातली आहे. मास्कसह वैयक्तिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्‍यक साहित्याची (पीपीई किट्‌स) बेसुमार दराने होणारी विक्री रोखण्यासाठी हा आदेश, संसर्गाला प्रतिबंधासाठी पुण्यासह राज्यात सर्जिकल आणि ‘एन 95’ प्रकारच्या मास्कची विक्री एका दिवसात अफाट वाढली, त्याला रोखण्यासाठी राज्याच्या ‘एफडीए’चे आयुक्त अरुण उन्हाळे यांचा आदेश [/svt-event]

[svt-event title=”सात सावकाराविरुद्ध धाड” date=”07/03/2020,7:54AM” class=”svt-cd-green” ] जालना : जिल्ह्यात सात सावकाराविरुद्ध टाकलेल्या धाडीमुळे खळबळ, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, लोणगावसह परतूर शहरात तीन ठिकाणी धाडी, जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकाची कारवाई, विलास दामोदर जाधव, उशाबाई समाधान मगरे, वसंता भिकाजी मगरे, प्रकाश मधुकर मगरे, नायबराव वरकड यांच्यावर टाकण्यात आल्या धाडी [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.