LIVE | OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? वडेट्टीवारांचा सवाल

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेटेड बातमी फक्त एका क्लिकवर

LIVE | OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? वडेट्टीवारांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 12:19 PM

[svt-event title=”OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का? वडेट्टीवारांचा सवाल” date=”30/10/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ] OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सवाल, मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेऊन इतर नोकरभरती सुरु करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी [/svt-event]

[svt-event title=”OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल” date=”30/10/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कांद्याचे लिलाव पाचव्या दिवशी पूर्ववत” date=”30/10/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : लासलगावसह जिल्ह्याभरात कांद्याचे लिलाव पाचव्या दिवशी पूर्ववत, सणासुदीच्या काळात कांदा उत्पादकांना दिलासा, लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीजास्त 5900 रुपये , सरासरी 5100 रुपये तर कमीतकमी 1500 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात फक्त 4.77 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण, नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं” date=”30/10/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : जिल्ह्यात केवळ 4.77 टक्केच सक्रिय कोरोना रुग्ण, नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचं प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्ण कमी, रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यात 3 हजार खाटा रिकाम्या, जिल्ह्यात 24 तासांत 324 नवे रुग्ण, 508 रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यात आतापर्यंत 87259 रुग्णांनी केली कोरोनावर मात, जिल्ह्यात सध्या 4530 सक्रिय कोरोना रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्यांसाठी परिवहन महामंडळाकडून जादा बस ” date=”30/10/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] पुणे : दिवाळीसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्यांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने जादा बस उपलब्ध करुन दिल्या आहेत, पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून राज्याच्या विविध भागांत जाण्यासाठी रोज 160 जादा एसटी बस सोडण्यात येणार, येत्या 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरदरम्यान राज्यात एक हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले, त्यात पुणे विभागातील 160 जादा गाड्यांचा समावेश, यासाठी महामंडळाच्या वेबसाइटवरुन किंवा मोबाइल अ‍ॅपवरुन तिकीट आरक्षित करता येणार [/svt-event]

[svt-event title=”पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर केलेली बातचीत भोवली, अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी बदली” date=”30/10/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची एक महिन्याच्या आत तडकाफडकी बदली, पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर केलेली बातचीत भोवली हेच बदलीच करण असल्याची चर्चा, पोलीस अधीक्षकांचा यावर बोलण्यास नकार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कडबी बाजार मैदान आणि तीन भुखंडांवरची लीज निरस्त” date=”30/10/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील कडबी बाजार मैदान घेणार मोकळा श्वास, कोट्यवधी रुपयांचे भुखंड पुन्हा येणार मनपाच्या ताब्यात, कडबी बाजार मैदान आणि तीन भुखंडांवरची लीज निरस्त, नागपूर मनपाचे विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश, 1992 पासून ही जागा लीजवर देण्यात आली होती, लीज नुतणीकरण न केल्याने मनपाची कारवाई, अतिक्रमण, लीज प्रकरणात मनपाची धडक कारवाई [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात ठाणेदारासह 25 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या” date=”30/10/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात ठाणेदारासह 25 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, पीआय हेमंत खराबे आणि निकम यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली, उपायुक्त विक्रम साळी यांची अमरावतीला बदली, 100 पेक्षा सहाय्यक निरिक्षक आणि उपनिरिक्षकांच्या बदल्या, अनेक महिन्यांपासून बदलीच्या यादीकडे संबंधित पोलीसांचं होतं लक्ष [/svt-event]

[svt-event title=”विदर्भात प्रति क्विंटल हजार रुपये कापूस उत्पादकांची लूट, सरकारी कापूस खरेदी सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची लूट” date=”30/10/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : विदर्भात प्रति क्विंटल हजार रुपये कापूस उत्पादकांची लूट, सरकारी कापूस खरेदी सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची लूट, हमीभावापेक्षा 1000 रुपये प्रति क्विंटल कमी दरानं कापसाची खरेदी, पंजाबच्या धर्तीवर हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास गुन्हा दाखल करा, आमदार राजू पारवे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी, सरकारी खरेदी सुरु करण्याची राजू पारवेंची मागणी, प्रतिक्विंटल 1000 कमी दर मिळाल्याने शेतकरी संकटात [/svt-event]

[svt-event title=”नाशकात भुयारी गटारीच्या कामावेळी भूमिगत विजतार तुटली, वीज प्रवाह पाण्यात पडल्याने युवकाचा मृत्यू” date=”30/10/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : भुयारी गटारीच्या कामावेळी भूमिगत विजतार तुटली, वीज प्रवाह पाण्यात पडल्याने युवकाचा मृत्यू, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नाशकात सराफा व्यवसायिकाच्या गाडीला लावलेली 20 लाखांची बॅग चोरट्याने पळवली” date=”30/10/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : सराफ बाजारात झालेल्या चोरीतील आरोपी अद्याप फरार, सराफ बाजारातून 20 लाख रुपयांची बॅग पळवली, सराफा व्यवसायिकाच्या गाडीला लावलेली बॅग चोरट्याने पळवली, सोने खरेदीसाठी आलेल्या सराफा व्यवसायिकाला 20 लाखाचा चुना, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, सणासुदीच्या काळात पोलोसांचे गस्त वाढवण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत पेट्रोल चोरी करणारं रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त” date=”30/10/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पेट्रोल चोरी करणारं रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त, टँकरमधून पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळी मुद्देमालासह ताब्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात सुरु होतं रॅकेट, टँकर भरून आल्यानंतर ड्रायव्हरच्या संगनमताने चोरलं जायचं पेट्रोल,टँकर मालकासह पेट्रोल पंप चालकांना लावला जायचा चुना, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता पेट्रोल चोरीचा पराक्रम, औरंगाबाद पोलिसांच्या विशेष दलाने उद्धवस्त केलं रॅकेट [/svt-event]

[svt-event title=”नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड, सहा हजार कर्मचाऱ्यांना 14 हजारांचा बोनस” date=”30/10/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड, मनपाच्या साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना 14 हजारांचा बोनस, सातव्या वेतन आयोगाबाबत शंका असल्याने कर्मचाऱ्यांना बोनसने मिळणार दिलासा [/svt-event]

[svt-event title=”नाशकात अवैध धंदे नियंत्रण कक्षात पहिल्याच दिवशी सहा तक्रारी” date=”30/10/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या अवैध धंदे नियंत्रण कक्षात पहिल्याच दिवशी सहा तक्रारी, तक्रारी संबंधित विभागाकडे कारवाईसाठी सोपवणार, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पहिल्यांदाच अवैध धंद्याविरोधात एकत्र मोहीम [/svt-event]

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.