AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Live | कल्याण-डोंबिवलीत 6 नवे रुग्ण, एक पोलीस आणि दहा वर्षाच्या मुलाचा समावेश

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई आणि पुण्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहेत

Maharashtra Corona Live | कल्याण-डोंबिवलीत 6 नवे रुग्ण, एक पोलीस आणि दहा वर्षाच्या मुलाचा समावेश
| Updated on: Apr 24, 2020 | 2:28 PM
Share

[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीत 6 नवे रुग्ण, एक पोलीस आणि दहा वर्षाच्या मुलाचा समावेश” date=”24/04/2020,2:27PM” class=”svt-cd-green” ] कल्याण – केडीएमसीत नवीन 6 कोरोना बाधित रुग्ण, डोंबिवली 5 तर कल्याणमध्ये एक नवा रुग्ण, रुग्णांमध्ये 10 वर्षीय मुलगा आणि एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश [/svt-event]

[svt-event title=”Pune Corona : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू” date=”24/04/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दादर-माहिममध्ये मत्स्यप्रेमींवर संक्रांत, माहिम एल. जे. रोडवर असलेली महापालिकेची गोपीटँक मंडई सील” date=”24/04/2020,1:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चार हजार कैद्यांना सोडलं” date=”24/04/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात भाजप आमदार समीर मेघे यांचा ठिय्या” date=”24/04/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] Breaking – नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप आमदार समीर मेघे यांचा ठिय्या, वाणाडोंगरी येथील क्वारंटाईन केंद्र दुसरीकडे हलवण्याची मागणी, क्वारंंटाईन केंद्र दुसरीकडे न्यावं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन @gajananumate [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत 40 पैकी 22 रुग्णांची कोरोनावर मात” date=”24/04/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत 6 जणांनी कोरोनाला परतावले, बरे झालेल्या आणखी 6 जणांना घरी सोडणार, आतापर्यंत कोरोनाचे 16 रुग्ण बरे,औरंगाबादेत 40 पैकी 22 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”सर्व्हेच्या कामातून दांडी मारणाऱ्या 170 शिक्षकांना नोटीस ” date=”24/04/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पालिका शाळा विलगणीकरण कक्षात शिक्षकांची ड्युटी लागणार, दोन दिवसात चार्ट येणार, पुण्यात सर्व्हेच्या कामातून दांडी मारणाऱ्या 170 शिक्षकांना नोटीस [/svt-event]

[svt-event title=”बालेवाडी येथे क्वारंटाईन केलेले 24 जण पॉझिटिव्ह” date=”24/04/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] पुणे: बालेवाडी येथील मुंबई- पुणे महामार्गाशेजारी असलेल्या निकमार महाविद्यालयात ‘इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन’ केलेल्या 300 जणांपैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी दिली. हे सर्व जण शहरातील इतर ठिकाणाहून येथे क्वारंटाईन करण्यात आलेले असून, यामध्ये कुणीही स्थानिक रुग्ण नसल्याचेही त्यांनी सांगितले. इंस्टिट्यूटशनल क्वारंटाईन केलेल्या या नागरिकांचे अहवाल प्राप्त होऊन 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्यांना सिंबायोसिससह इतर ठिकाणच्या दवाखान्यात हलवण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू” date=”24/04/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ] पुण्यामध्ये आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, रात्रीपासून आतापर्यंत एक स्त्री आणि पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, 61 वर्षीय महिलेचा रात्री पावणेअकरा वाजता मृत्यू, पर्वती दर्शन परिसरातील महिलेला 19 तारखेला रुग्णालयात दाखल केलं होतं, तिचा मृत्यू तेवीस तारखेला पावणे अकरा वाजता झाला, या महिलेला खोकला, श्वसन, इतर व्याधी आढळल्या होत्या, तर शिक्रापूर येथील चाळीस वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालाय, या व्यक्तीला अनेक वर्षापासून व्यसन असून खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. ससून रुग्णालयात 23 तारखेला सकाळी अॅडमिट केलं आणि 23 तारखेला रात्री साडेअकरा वाजता मृत पावला. या रुग्णाला कोरोना बरोबर इतरही व्याधी होत्या [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह बुलेटीन” date=”24/04/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”प्रत्येक गावात ड्रोनद्वारे मालमत्तेचं मॅपिंग, पंतप्रधान मोदींद्वारे स्वामित्व योजनेचा प्रारंभ” date=”24/04/2020,12:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मालेगावात एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोना, आकडा 116 वर” date=”24/04/2020,12:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीसह तिघांना कोरोना, आकडा 117 वर” date=”24/04/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.