नागपूर : मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात राडा केलाय. महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयात तोडफोड करण्यात आली. नाईक तलावाच्या स्वच्छतेबाबत मनपाची उदासीनता असल्याचं सांगत खुर्च्यांची तोडफोड केली आणि घोषणाबाजीही करण्यात आली. 20 मनसे कार्यकर्त्यांविरोधात शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा व्हिडीओ :
Follow us
नागपूर : मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात राडा केलाय. महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयात तोडफोड करण्यात आली. नाईक तलावाच्या स्वच्छतेबाबत मनपाची उदासीनता असल्याचं सांगत खुर्च्यांची तोडफोड केली आणि घोषणाबाजीही करण्यात आली. 20 मनसे कार्यकर्त्यांविरोधात शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.